]]>
नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक
https://eprabuddhbharat.com/vba-announces-april-6-protest-in-nanded-against-lpg-price-hike-targets-centre-over-inflation/
Sun, 05 Apr 2026 05:57:32 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16874नांदेड : वाढत्या महागाई आणि गॅस सिलिंडर दरवाढीच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून, ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ या राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनाची पूर्वतयारी बैठक नांदेड येथील विसावा हॉटेलमध्ये पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. येत्या ६ एप्रिल […]
]]>सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-criticizes-government-over-cylinder-shortage-inflation-unemployment/
Thu, 02 Apr 2026 07:52:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16785Criticism Of Government : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र शब्दांत टीका करत, देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये आंबेडकर यांनी महागाईला “सुनामी”, बेरोजगारीला “आंधी” आणि गड्ढे तसेच घोटाळ्यांना सामान्य जनतेच्या अडचणींचे प्रमुख कारण ठरवत सरकारवर निशाणा साधला. यासोबतच […]
]]>अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यू ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक
https://eprabuddhbharat.com/akola-gas-shortage-former-sarpanch-death-vba-demands-urgent-planning-pune-pcmc/
Tue, 31 Mar 2026 10:40:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16742अकोला : आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे घरगुती गॅस पुरवठ्यातील तुटवडा गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्जाबर गावमौजे येथे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव सिरसाठ यांचा घरगुती गॅस सिलिंडर मिळवण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सोशल मीडियावर प्रसिद्ध केली गेली आहे. […]
]]>पुणे: गॅस तुटवड्यामुळे खाद्यान्न साखळी विस्कळीत; ऑनलाइन फूड ऑर्डर्स स्वीकारणे तात्पुरते बंद
https://eprabuddhbharat.com/pune-food-supply-hit-by-lpg-shortage-online-orders-temporarily-halted/
Fri, 13 Mar 2026 08:39:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16224पुणे : गॅस सिलिंडर टंचाईमुळे खानावळींसह ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवांवर परिणाम देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर जाणवू लागला आहे. गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे पुण्यातील खानावळी, छोटे हॉटेल्स आणि क्लाउड किचन अडचणीत सापडले असून त्याचा फटका ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवांनाही बसू लागला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने आणि काळ्या बाजारात त्यांचे दर […]
]]>देशभरात एस्मा लागू! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत पुन्हा नियम बदलले! नवे नियम काय?
https://eprabuddhbharat.com/esma-imposed-nationwide-lpg-cylinder-booking-interval-increased-to-25-days-amid-price-hike/
Tue, 10 Mar 2026 08:24:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16132पश्चिम आशियात वाढलेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून त्याचा परिणाम भारतातही दिसू लागला आहे. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमती वाढत असतानाच केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या बुकिंगबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने गॅस सिलिंडरच्या बुकिंगमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी दोन बुकिंगमधील किमान कालावधी 21 दिवसांचा होता, तो आता […]
]]>इराण-अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम; भारतात गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ!
https://eprabuddhbharat.com/iran-us-conflict-triggers-lpg-price-hike-in-india-amid-global-energy-supply-disruptions/
Sat, 07 Mar 2026 06:26:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16011मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता भारतातही जाणवू लागले आहेत. इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या तणावपूर्ण लढाईमुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या संघर्षात इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर तसेच आखाती देशांमधील काही तेल आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. सौदी अरेबिया, दुबई, कतार, कुवेत आणि इराकसारख्या […]