]]>
व्यवस्थेचे अंधळेपण आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांचे थैमान
https://eprabuddhbharat.com/drought-crisis-microfinance-digital-lending-companies-exploit-poor-borrowers/
Sat, 31 Oct 2026 06:39:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20773– संजीव चांदोरकर दुष्काळ पडला ( किंवा कोणतीही गंभीर नैसर्गिक आपत्ती आली ) की मागोमाग कर्जाचा महापूर आलाच म्हणून समजा ! अवर्षण , दुष्काळ, मान टाकणारे प्राणिविश्व यांची खबर शासन यंत्रणेला कदाचित उशिरा मिळेल, पण आकाशात घिरट्या घालणाऱ्या , तीक्ष्ण नजरेच्या गिधाडांना लवकर लागते अपेक्षेप्रमाणे शुष्काळग्रस्त भागात मायक्रो फायनान्स कंपन्यांची गिधाडे, त्यांच्याकडे वॉलस्ट्रीट, दलाल स्ट्रीट […]
]]>माळकौठा येथील मृत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीचा आधार; मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार
https://eprabuddhbharat.com/vba-to-support-chandrakant-shinde-family-take-responsibility-for-daughters-education/
Tue, 27 Oct 2026 08:51:54 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20680नांदेड : मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने भेट घेऊन सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत, त्यांच्या मुलीच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आले. या भेटीदरम्यान पदाधिकाऱ्यांनी शिंदे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी झाले. आणि त्यांच्या […]
]]>मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून होणारी सक्तीची कर्जवसुली तातडीने थांबवून महिलांना धीर द्या; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
https://eprabuddhbharat.com/vba-demands-immediate-halt-to-forced-microfinance-loan-recovery-and-relief-for-women-in-aurangabad/
Tue, 27 Oct 2026 07:05:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20662औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक १५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. औरंगाबाद जिल्ह्यात सध्या दुष्काळ जाहीर झाला असून, रोजगाराची कमतरता भासत आहे. वाढती महागाई आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील ताण यांमुळे सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत अनेक गरीब, शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कामगार व अल्प उत्पन्न गटातील महिलांनी मायक्रोफायनान्स […]
]]>शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!
https://eprabuddhbharat.com/farmer-loan-waiver-vs-corporate-loan-write-offs-government-faces-questions-over-9-87-lakh-crore-write-offs-and-transparency/
Mon, 21 Sep 2026 07:08:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20285– राजेंद्र पातोडे मागील १२ वर्षांत उद्योगपतींची तब्बल ९० लाख कोटी रुपयांची कर्जे माफ अथवा राइट-ऑफ झाल्याचे दिसत आहे; मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न आला की सरकारला लकवा मारला जातो. म्हणजेच कर्ज बँकेच्या ताळेबंदातून वजा केले जाते; मात्र कर्जदाराची देयता संपत नाही, अशी सरकारची भूमिका असली तरीही ही शब्दाची खेळी आहे. मोठ्या उद्योग क्षेत्रातील राइट ऑफ […]
]]>देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!
https://eprabuddhbharat.com/privatisation-and-affirmative-action-the-need-for-mandatory-representation-in-the-private-sector/
Mon, 24 Aug 2026 09:15:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19743– अनंतराव सरवदे भारतात आरक्षणाचा विषय निघाला की, अनुसूचित जाती जमातींवर सरकार किती खर्च करते, आरक्षणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर किती भार पडतो, अशा प्रकारचे प्रश्न वारंवार उपस्थित केले जातात. समाजमाध्यमांवरील तथाकथित ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’ तर आरक्षणामुळे देशाचे नुकसान होत असल्याचा प्रचार करताना दिसते. मात्र या चर्चेत देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. या […]
]]>महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७: शेतकरी कर्जमाफी योजना
https://eprabuddhbharat.com/maharashtra-farmer-loan-waiver-2026-27-budget-analysis/
Tue, 10 Mar 2026 12:27:35 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16150महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी २०२६-२७ सालासाठी अर्थसंकल्प जाहीर करताना राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी योजनेची घोषणा केली. अर्थसंकल्प जनहिताचा कसा आहे हे दाखवून देण्यासाठी ही योजना ठीक आहे. पण ……. कोणाला जखम झाली असेल तर तात्पुरते बँड एड / बँडेज लावायलाच हवे ; पण त्याच माणसाला , त्याच जागी तशाच जखमा होत असतील , प्रत्येक वर्षी […]
]]>शेतकऱ्याचा ‘किडनी’ विक्रीचा टाहो; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर प्रहार, ‘मतदानाचा पॅटर्न बदलण्याचे’ शेतकऱ्यांना आवाहन
https://eprabuddhbharat.com/maharashtra-farmer-forced-to-sell-kidney-amid-debt-crisis-prakash-ambedkar-slams-government-urges-change-in-voting-pattern/
Wed, 17 Dec 2025 15:53:13 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13009मुंबई : महाराष्ट्रातील शेतकरी संकटात असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. एका हतबल शेतकऱ्याला आपले कर्ज फेडण्यासाठी चक्क स्वतःची किडनी विकावी लागली. यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच संताप देखील व्यक्त केला. “गेल्या सहा महिन्यांत राज्यात ७८१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे, ही आकडेवारी भयावह आहे. अतिवृष्टीमुळे […]
]]>संतापजनक! कर्जाच्या विळख्यात बळीराजाचा ‘बळी’; १ लाखासाठी विकली स्वतःची किडनी
https://eprabuddhbharat.com/debt-trap-forces-maharashtra-farmer-to-sell-kidney-for-8-lakh-in-shocking-chandrapur-case/
Wed, 17 Dec 2025 08:55:13 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12995चंद्रपूर : महाराष्ट्राच्या मातीत राबणाऱ्या बळीराजाच्या नशिबी आलेले हे दुःख पाहून आज माणुसकीही ओशाळली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथुर गावातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याला सावकारी कर्जाचा परतावा करण्यासाठी चक्क आपली किडनी विकायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्जाचा असाही ‘फास’ : १ लाखाचे झाले ७४ लाख! मिंथुर […]
]]>Akola Protest : शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा आंदोलनाला बाळासाहेब आंबेडकर यांचा पाठिंबा
https://eprabuddhbharat.com/balasaheb-ambedkar-backs-farmers-loan-waiver-agitation-in-akola/
Fri, 19 Sep 2025 09:42:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10255अकोला : येथे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले वचन पूर्ण करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांची विचारपूस केली व त्यांचा संघर्ष योग्य असल्याचे सांगत ठाम पाठींबा दर्शविला. आंबेडकर म्हणाले की, “सरकारने शेतकऱ्यांना […]