]]>
बारामतीत काँग्रेसची माघार ; उमेदवारी अर्ज घेतला मागे
https://eprabuddhbharat.com/congress-withdraws-from-baramati-bypoll/
Thu, 09 Apr 2026 10:54:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17006बारामती : राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी काँग्रेसने सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत असून, पक्षाने सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक विशेष चर्चेत होती. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार […]
]]>महाराष्ट्रात २ कोटी ९० लाख मतदारांची नावे कापली जाणार? प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर निशाणा
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-alleges-2-9-crore-voters-deletion-maharashtra-election-commission-sir-survey-controversy/
Sat, 04 Apr 2026 09:57:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16857Election Commission : निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेवरून राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कामकाजावर संशय व्यक्त करत, केंद्र सरकार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाद्वारे निवडणूक आयोगावर ‘फ्रॉड’ (फसवणूक) केल्याचा आरोप केला […]
]]>Rahuri Election 2026 ; वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर!
https://eprabuddhbharat.com/rahuri-by-election-vanchit-bahujan-aghadi-announces-anil-jadhav-candidacy-ahmednagar/
Sat, 04 Apr 2026 09:23:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16853अहमदनगर : राहुरी, पाथर्डी आणि नगर या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नगर दक्षिण व उत्तर जिल्ह्यांची संयुक्त बैठक घेऊन अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. Also Read : पोलीस ठाण्यांमधील धार्मिक उदासीकरण आणि भोंदूगिरी थांबवा; वंचित बहुजन महिला आघाडीचे […]
]]>निवडणूक आयोगावर ‘भाजपचा शिक्का’! केरळमध्ये लोकशाहीच्या विश्वासाला तडा?
https://eprabuddhbharat.com/eci-letter-bjp-stamp-kerala-election-controversy/
Tue, 24 Mar 2026 10:41:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16510केरळ : देशातील निवडणूक प्रक्रियेवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेसाठी धक्कादायक ठरणारी घटना केरळमध्ये समोर आली आहे. Election Commission of India च्या अधिकृत पत्रावर थेट Bharatiya Janata Party (भाजप) चा शिक्का आढळल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विरोधकांनी याला “लोकशाहीवरील उघड हल्ला” ठरवत आयोगाच्या स्वायत्ततेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ही संपूर्ण बाब तेव्हा उघडकीस आली, जेव्हा […]
]]>प्रकाश आंबेडकरांचा मोदी-आरएसएसवर घणाघात; ट्विटमधील संवाद चर्चेत, नागपूरात २३ मार्चला आंदोलनाची हाक
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkars-strong-critique-of-modi-rss-calls-for-protest-in-nagpur-on-march-23/
Tue, 17 Mar 2026 10:06:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16338मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि आरएसएस (Rashtriya Swayamsevak Sangh) यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका करत केलेल्या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ॲड. आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये व्यंगात्मक शैलीत मोदी आणि आरएसएस यांच्यातील संवाद मांडत केंद्र सरकारच्या धोरणांवर गंभीर प्रश्न […]
]]>EVM विरोधात सर्वांनी एकत्र येणे आवश्यक
https://eprabuddhbharat.com/everyone-needs-to-come-together-against-evm/
Fri, 17 Jan 2025 07:49:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6230ॲड. प्रकाश आंबेडकरांचे देशभरातील राजकीय नेत्यांना पत्र मुंबई : जर ईव्हीएम विरुद्ध लढा लढायचा असेल आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणायची असेल, तर आपण प्रत्येकाने एकत्र येऊन एकत्रित शक्ती तयार करणे अत्यंत आवश्यक असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी सहकारी राजकीय नेत्यांना पत्राद्वारे आवाहनही केले आहे.या पत्रात […]
]]>इंडिया आघाडीतून ममता बॅनर्जी बाहेर
https://eprabuddhbharat.com/mamata-bannerji-out-from-india-alience/
Sun, 10 Mar 2024 17:16:36 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5431लोकसभेच्या 42 जागा लढवणार : तृणमूल काँग्रेसचा एकला चलोचा नारा कोलकाता : इंडिया आघाडी तळ्यात मळ्यात असताना आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी 42 उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाला विरोध करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आले होते. पण, आता ममता बॅनर्जी यांनी त्यांचे उमेदवार जाहीर केल्यामुळे इंडिया आघाडी […]