]]>
औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!
https://eprabuddhbharat.com/aurangabad-jai-bhim-gen-z-town-hall-sujat-ambedkar-direct-dialogue-with-gen-z-students-september-29-2026/
Mon, 28 Sep 2026 13:12:36 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20402औरंगाबाद : फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारांच्या Gen Z पिढीशी थेट संवाद साधण्यासाठी ‘जय भीम Gen Z’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आले आहे. या टाउनहॉलमध्ये SC, ST, OBC विद्यार्थ्यांसोबत हक्क-अधिकार, शिक्षण, रोजगार, सामाजिक विषमता, आरक्षण तसेच विविध सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर सुजात आंबेडकर यांच्याशी थेट संवाद साधता येणार आहे. आतापर्यंत ज्या ज्वलंत प्रश्नांवर बोलण्यास […]
]]>Gen Z च्या प्रश्नांना, अपेक्षांना आणि विचारांना समजून घेण्यासाठी थेट संवादाचे विचारपीठ निर्माण करणे आवश्यक आहे – उत्कर्षा रूपवते
https://eprabuddhbharat.com/jai-bhim-gen-z-townhall-aurangabad-sujat-ambedkar-september-29-2026-vba-youth-dialogue/
Thu, 17 Sep 2026 14:13:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20229सुजात आंबेडकर नव्या पिढीशी संवाद साधणार! मुंबई : वंचित बहुजन आघाडीने ‘जय भीम Gen Z’ या नव्या उपक्रमाची घोषणा केली असून, या उपक्रमाचा पहिला टाउनहॉल २९ सप्टेंबर २०२६ रोजी औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कोअर कमिटीचे सदस्य, युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या सहभागातून हा संवादात्मक कार्यक्रम होणार आहे. वंचित बहुजन आघाडीने […]
]]>तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aaghadi-student-protests-youth-strategy/
Mon, 07 Sep 2026 09:50:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20112– आकाश मनिषा संतराम भारतीय राजकारणाचा आणि समाजकारणाचा इतिहास पाहिला, तर जेव्हा जेव्हा प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरुद्ध किंवा सामाजिक विषमतेविरुद्ध असंतोष निर्माण होतो, तेव्हा तरुण वर्ग हा बदलाचा मुख्य केंद्रबिंदू ठरतो. २०१४ च्या सत्तांतरानंतर देशात आणि राज्यात उजव्या विचारसरणीचा प्रभाव वेगाने वाढत गेला. एका बाजूला आर्थिक विकास, आंतरराष्ट्रीय प्रतिमेचे संवर्धन आणि ‘डिजिटल इंडिया’ यांसारखी आधुनिकतेची चित्रे […]
]]>‘जय भीम Gen Z!’: वंचित बहुजन आघाडीचा नवा उपक्रम
https://eprabuddhbharat.com/vba-launches-jai-bhim-gen-z-initiative-to-connect-with-youth/
Sat, 05 Sep 2026 11:40:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20058मुंबई : वंचित बहुजन आघाडी (VBA) ने फुले-शाहू-आंबेडकरी विचारसरणीचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि तरुण पिढीला जोडण्यासाठी ‘Jai Bhim Gen Z!’ या नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश आजच्या डिजिटल युगातील Gen Z (नवीन पिढी) ला सामाजिक न्याय, समता आणि आंबेडकरी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात सक्रियपणे सहभागी करून घेणे हा आहे. सोशल मीडिया आणि […]
]]>जेन झी “जीडीपी-इझम” (GDPism) च्या थोथरीत देऊन विचारत आहे तू एवढी इतकी वर्षे चमकोगिरी करत आहेस, पण आम्हाला काय मिळाले?
https://eprabuddhbharat.com/gdp-growth-but-where-are-we-gen-z-questions-india-economic-development/
Thu, 06 Aug 2026 08:58:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19228– संजीव चांदोरकर गेली अनेक वर्षे भारताची अर्थव्यवस्था किती ग्रेट काम करत आहे याचे नगारे पंतप्रधानांपासून सर्व प्रवक्ते वाजवत असतात. देशाची जीडीपी जगात सर्वात वेगाने वाढत आहे यासाठी नाणेनिधी पासून अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची सर्टिफिकेट मिरवली जात असतात. जगातील सर्व देशांमध्ये आपल्या जीडीपीचा नंबर पाचवा आहे तो लवकरच चौथ्या स्थानावर जाणार आहे इत्यादी. जगात दरडोई जीडीपी […]
]]>चीनच्या घुसखोरीवर आक्रमकपणा का नाही? अल्पवयीन मुलींवरील कारवाईवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-questions-governments-silence-on-china-incursion-slams-action-against-minor-girls/
Mon, 03 Aug 2026 10:54:31 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19190मुंबई : अल्पवयीन मुली आणि विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध सुरू असलेली कारवाई ही तरुणांच्या मनात भीती निर्माण करून स्वतंत्र विचार दडपण्याचा प्रयत्न असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर म्हटले आहे. त्यांनी ही भूमिका आपल्या अधिकृत ‘एक्स’ (X) सोशल मीडिया खात्यावर केलेल्या पोस्टद्वारे मांडली. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अल्पवयीन मुलींवर […]
]]>Nepal Next PM : नेपाळमधील जनआंदोलनानंतर सत्तापालट; सुशीला कार्की बनल्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान
https://eprabuddhbharat.com/nepal-ex-chief-justice-sushila-karki-appointed-interim-prime-minister-amidst-gen-z-protests/
Sat, 13 Sep 2025 09:08:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9970काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal) सत्तापालटाची मोठी घडामोड समोर आली आहे. सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे Gen-Z (जनरेशन-झेड) तरुणांनी सुरू केलेल्या तीव्र आंदोलनानंतर (Agitation) माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. या राजकीय उलथापालथीनंतर नेपाळच्या अंतरिम पंतप्रधानपदी माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांची निवड करण्यात आली असून, त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत. नेपाळचे […]