गॅस सिलेंडर’ला प्रचंड बहुमताने विजयी करा: अंजलीताई आंबेडकर यांचे मंगळवेढ्यातून आवाहन! मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मंगळवेढा : मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीच्या (२०२५) रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारकार्याला पक्षाच्या प्रमुख नेत्या अंजलीताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनामुळे नवी ऊर्जा ...





