]]>
औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक: वंचित बहुजन आघाडीकडून मुलाखती सुरू! प्रस्थापित पक्षांच्या माजी नगरसेवकांची मोठी गर्दी
https://eprabuddhbharat.com/aurangabad-municipal-corporation-election-vba-interviews-begin-former-corporators-gather/
Mon, 15 Dec 2025 09:33:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12947औरंगाबाद : आगामी औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. पक्षाच्या शहरातील कार्यालयात ही प्रक्रिया सुरू असून, या मुलाखतींना प्रस्थापित पक्षांतील अनेक माजी नगरसेवकांनी हजेरी लावल्याचे चित्र दिसत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांची मोठी […]
]]>Maharashtra election : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका: १० जुलै रोजी राज्य निवडणूक आयोगाची जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक
https://eprabuddhbharat.com/maharashtra-local-body-elections-ec-review-meet-july-10/
Tue, 08 Jul 2025 08:24:02 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7510महाराष्ट्रात लवकरच २९ महानगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, ३३६ पंचायत समित्या, २४८ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी प्रशासकीय स्तरावर जोरदार तयारी सुरू झाली आहे. या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने १० जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हालचालींना वेगसर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या […]
]]>Vanchit Bahujan Aghadi : 76 लाख मतांच्या रहस्यमय वाढीविरोधात सोलापूर येथे वंचितचा जनआक्रोश मोर्चा!
https://eprabuddhbharat.com/vanchit-morcha-in-solapur-against-the-mysterious-increase-of-76-lakh-votes/
Mon, 23 Jun 2025 13:06:46 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6939सुजात आंबेडकर : राहुल गांधी यांनी वंचित बहुजन आघाडीच्या EVM लढ्याला पाठिंबा द्यावा! सोलापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 वाजल्यानंतर झालेल्या आश्चर्यकारक 76 लाख मतांच्या वाढीविरोधात, तसेच अनुसूचित जाती-जमातींच्या पळवलेल्या निधीविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोलापूर येथे जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. भारतीय निवडणूक आयोगाने […]
]]>२३ जूनला सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत निवडणूक आणि निधीतील गैरव्यवहारावर वंचितचा ‘जन आक्रोश’ मोर्चा
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aaghadi-protest-solapur-sujat-ambedkar/
Thu, 19 Jun 2025 13:00:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6852सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये २३ जून रोजी जन आक्रोश मोर्चा निघणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये संध्याकाळी 5 वाजेनंतर 76 लाख वाढलेले मतदान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, सामाजिक न्याय विभागाने एससी एसटीच्या हक्काचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवला त्याचा निषेध नोंदवण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला आहे. याविषयीची […]
]]>ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल !
https://eprabuddhbharat.com/high-court-takes-serious-note-of-adv-prakash-ambedkars-petition/
Mon, 03 Feb 2025 13:49:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6310– निवडणूक आयोगाला कोर्टाने पाठवली नोटीस – सायंकाळी 6 नंतर मतदान कसे वाढले ? मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी जाहीर करताना काही मतदारसंघात तफावत आढळली होती. त्यावर वंचित बहुजन आघाडीने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. त्यानंतर इतरही राजकीय पक्षांनी आवाज उठवला होता. पण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी […]
]]>EVM विरोधात सर्वांनी एकत्र येणे आवश्यक
https://eprabuddhbharat.com/everyone-needs-to-come-together-against-evm/
Fri, 17 Jan 2025 07:49:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6230ॲड. प्रकाश आंबेडकरांचे देशभरातील राजकीय नेत्यांना पत्र मुंबई : जर ईव्हीएम विरुद्ध लढा लढायचा असेल आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणायची असेल, तर आपण प्रत्येकाने एकत्र येऊन एकत्रित शक्ती तयार करणे अत्यंत आवश्यक असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी सहकारी राजकीय नेत्यांना पत्राद्वारे आवाहनही केले आहे.या पत्रात […]
]]>ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे केले स्वागत
https://eprabuddhbharat.com/adv-prakash-ambedkar-welcomed-the-supreme-court-decision/
Tue, 02 Apr 2024 08:32:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5631अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसंदर्भात दिलेल्या निर्णयाचे आपल्या एक्स हॅण्डलवरून कौतूक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडी याविषयी सातत्याने आवाज उठवत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली ही अतिशय चांगली बाब आहे. मतमोजणीच्या तारखेपूर्वी व्हीव्हीपॅटमोजणीचे निर्देश दिले जातील, अशी आम्हाला […]
]]>भाजपचे स्टार प्रचारक ईडी, सीबीआय, ईव्हीएम!
https://eprabuddhbharat.com/bjps-list-of-star-campaigners/
Fri, 22 Mar 2024 14:18:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5568ॲड. प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर निशाणा मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ED, सीबीआय, आयटी विभाग आणि ईव्हीएम हे भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक असल्याची खोचक टीका ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. ED, सीबीआय, आयटी विभाग आणि ईव्हीएम या स्वायत्त संस्थांचा वापर करून भाजप देशातील विरोधी पक्षांतील नेत्यांवर कारवाई करत असल्याचे बोलले […]