]]>
आरएसएस मुख्यालयावर विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
https://eprabuddhbharat.com/mass-protest-march-at-rss-headquarters-prakash-ambedkar-targets-pm-modi-in-nagpur/
Tue, 24 Mar 2026 07:06:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16498नागपूर : वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस पार्टी, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी आणि इतर समविचारी पक्षांच्या वतीने नागपूर येथे आरएसएसच्या मुख्यालयावर “विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चा” काढण्यात आला. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ॲड. आंबेडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
]]>आम्ही फकीर, कोणाला घाबरणार नाही! धमक्यांच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांना उघड आव्हान
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-leads-nagpur-protest-challenges-narendra-modi-and-mohan-bhagwat-over-rafale-claims-and-foreign-policy-issues/
Mon, 23 Mar 2026 14:13:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16484नागपूर : आरएसएसच्या मुख्यालयावर आज विशाल संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला, ज्याचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार, आरएसएस आणि देशाच्या परराष्ट्र धोरणावर अत्यंत आक्रमक आणि प्रश्नांनी भरलेले भाषण केले. आपल्या भाषणात आंबेडकर यांनी कथितरित्या कोसळलेल्या पाच राफेल विमानांचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि […]
]]>वंचित बहुजन आघाडीचे आज नागपुरात आंदोलन; कायदा-सुव्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
https://eprabuddhbharat.com/vba-protest-march-in-nagpur-led-by-balasaheb-ambedkar-heavy-police-deployment-for-law-and-order/
Mon, 23 Mar 2026 05:36:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16447नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज, सोमवार दि. 23 मार्च 2026 रोजी नागपूर येथे RSS च्या मुख्यालयावर संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते नागपूरकडे रवाना झाले असून, या आंदोलनात नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येत आहे. (VBA Protest March in Nagpur) […]
]]>मध्य-पूर्व संघर्षाचा भारतीय जहाजांवर परिणाम; अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्याची व्यवस्था करावी – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-urges-centre-to-rescue-indians-stranded-on-ships-amid-middle-east-conflict/
Sat, 14 Mar 2026 18:29:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16262औरंगाबाद : मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय समुद्री मार्गांवर सुमारे 140 भारतीय जहाजे अडकून पडल्याची माहिती समोर येत आहे. या जहाजांवर काही भारतीय नागरिकही अडकले असण्याची शक्यता असून त्यांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये, यासाठी भारत सरकारने तातडीने विशेष हवाई किंवा समुद्री वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर […]
]]>बीड : नेकनूर येथे वंचित बहुजन आघाडीचे मोदी हटाव, देश बचाव घोषणेसह रस्ता रोको आंदोलन
https://eprabuddhbharat.com/vba-road-block-protest-neknoor-beed/
Sat, 14 Mar 2026 06:24:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16235बीड : नेकनूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “मोदी हटाव, देश बचाव” या घोषवाक्याखाली भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विविध धोरणांविरोधात तसेच राष्ट्रीय व सामाजिक प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी देशात धार्मिक […]
]]>एपस्टीन फाईल्स वरून विरोधक आक्रमक; ऍड. प्रकाश आंबेडकर यांची आज महत्वाची बैठक
https://eprabuddhbharat.com/opposition-meet-in-mumbai-today-prakash-ambedkar-calls-key-strategy-meeting-over-epstein-files-row/
Tue, 10 Mar 2026 06:38:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16129मुंबई: ‘एपस्टीन फाईल्स’ प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. या संदर्भात आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज, १० मार्च रोजी मुंबईत विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर दुपारी १ वाजता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर आणि इतर विरोधी नेते संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या […]
]]>मिरा-भाईंदरमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याचा निषेध; फोटो जाळून आंदोलन
https://eprabuddhbharat.com/protest-in-mira-bhayandar-against-amar-sable-over-controversial-remarks/
Mon, 09 Mar 2026 15:46:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16114मिरा-भाईंदर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी “मुद्रा मोदी से मुजरा मोदी” आंदोलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेफ्री एपस्टीन प्रकरणासह काही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी भाजपचे माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केलेल्या बेताल व आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मिरा-भाईंदरमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले. भाईंदर (पूर्व) […]
]]>पिंपरी चिंचवडमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात तीव्र निदर्शने
https://eprabuddhbharat.com/pimpri-chinchwad-against-amar-sables-alleged-remarks-on-prakash-ambedkars-questions-to-pm-modi/
Mon, 09 Mar 2026 14:20:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16111पिंपरी चिंचवड : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या कथित बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरात तीव्र निदर्शने करण्यात आली. २ मार्च रोजी मुंबई येथे “मुद्रा मोदी से मुजरा मोदी” या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान बाळासाहेब आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र […]
]]>औरंगाबादमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात निषेध; वंचित बहुजन आघाडीने फोटो जाळले
https://eprabuddhbharat.com/vba-protest-against-amar-sable-in-aurangabad/
Sat, 07 Mar 2026 10:09:22 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16022औरंगाबाद : भाजपचे नेते अमर साबळे यांनी केलेल्या कथित बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औरंगाबाद येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी अमर साबळे यांचे फोटो जाळून निषेध व्यक्त केला. २ मार्च रोजी मुंबई येथे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली “मुद्रा मोदी से मुजरा मोदी” या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात पंतप्रधान […]