]]>
आता पाकिस्तानला जबाबदार धरणार का? TET पेपरफुटीवरून प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारवर निशाणा
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-slams-maharashtra-government-over-tet-paper-leak/
Sun, 28 Jun 2026 08:41:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18548मुंबई : महाराष्ट्रातील TET (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपरफुटी प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील महायुती सरकारवर सडकून टीका केली आहे. सरकारच्या प्राधान्यक्रमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील अपयशावर सरकारला धारेवर धरले. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, ‘धर्म स्वातंत्र्य अधिनियम’ आणून धर्मांतरावर निर्बंध घालणे, ‘जन सुरक्षा विधेयकाच्या’ माध्यमातून […]
]]>फुले-शाहू-आंबेडकरवादी जनतेला जाब विचारण्याचे आवाहन; वंचित बहुजन आघाडीची आक्रमक भूमिका
https://eprabuddhbharat.com/vba-slams-mva-after-defections-and-cross-voting-urges-ambedkarite-voters-to-hold-opinion-makers-accountable/
Mon, 22 Jun 2026 13:56:01 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18407मुंबई : राज्यात ऑपरेशन टायगरनंतर पुन्हा एकदा मोठी घडामोड पाहायला मिळाली आहे. शिवसेना उबाठाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आज राज्यातील विधान परिषद निवडणुकींचा निकाल सुद्धा जाहीर झाला. यात अमरावती, नागपूर, उस्मानाबाद याठिकाणी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी थेट भाजपला मतदान करून भाजपचा विजय घडवून आणला. यावर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक प्रतिक्रिया देतांना म्हटले […]
]]>‘ठाणे की रिक्षा…’ गाण्यातून वाद! कुणाल कामरा विधानभवनात हजर, पण सुनावणी लांबणीवर
https://eprabuddhbharat.com/kunal-kamra-appears-before-maharashtra-assembly-privileges-committee-hearing-deferred-to-march-10-over-thane-ki-rickshaw-satire-row/
Tue, 17 Feb 2026 14:55:07 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15551मुंबई : माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबनात्मक गीत गायल्याप्रकरणी आज कॉमेडियन कुणाल कामरा विधान भवनाच्या हक्कभंग समितीसमोर हजर झाले. मात्र, या प्रकरणातील मूळ तक्रारदार भाजप नेते प्रवीण दरेकर अनुपस्थित राहिल्याने आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १० मार्च रोजी होणार आहे. नेमका वाद काय? कुणाल कामरा याने एका स्टुडिओमध्ये ‘ठाणे की रिक्षा, चेहरे पे […]
]]>शाळेच्या हॉल तिकिटावर जातीच्या उल्लेखावरून ॲड. आंबेडकर संतप्त !
https://eprabuddhbharat.com/adv-ambedkar-angry-over-mention-of-caste-on-school-hall-tickets/
Sat, 18 Jan 2025 16:27:01 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6235मुंबई : बाटली बदलली तरी दारू तीच आहे. दारूच्या वासाने कुठली दारू आहे हे कळते. तेव्हा तुमचे आताचे धोरण म्हणजे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची जात हॉल तिकिटावर आणून तुम्ही काय करू पाहत आहात, हे लोकांना कळते, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांनी संताप व्यक्त केला आहे. ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, […]
]]>दीक्षाभूमी संदर्भात वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
https://eprabuddhbharat.com/national-president-of-vanchit-adv-prakash-ambedkar-met-the-chief-minister/
Fri, 05 Jul 2024 09:08:36 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6118मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी भेट घेतली. या भेटीत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी वंचित बहुजन आघाडीने केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले. वंचितने केलेल्या मागण्या… १. शासकीय अतिक्रमण जमीनधारकांच्या पिकाला संरक्षण देण्याचा […]
]]>जरांगे यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी
https://eprabuddhbharat.com/jarange-should-contest-election-from-jalana/
Wed, 14 Feb 2024 09:26:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5116ॲड. प्रकाश आंबेडकर : सरकारकडून जरांगेंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष ! मुंबई : आम्ही जरांगे पाटील यांना निरोप पाठवला आहे की, त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही. उपोषणातून जागृती करायची होती, ती झाली आहे. आता आरक्षण मिळविण्याचा भाग आहे असं आम्ही मानतो. म्हणून, जरांगे पाटील यांनी येत्या लोकसभेत कोणत्याही पक्षाचा आधार न […]
]]>महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना काही महत्त्व आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/do-the-thoughts-of-phule-shahu-ambedkar-have-any-importance-in-maharashtra-adv-prakash-ambedkar/
Sun, 11 Feb 2024 07:04:21 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5055मुंबई: महाराष्ट्रात फुले – शाहु – आंबेडकरांच्या विचारांना काही महत्व आहे का ? असा संतप्त सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. जय श्रीराम बोल म्हणत कणकवली येथील मुस्लिम व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली या पार्श्वभुमीवर त्यांनी संताप व्यक्त केला.एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या निवडणूक फायद्यासाठी […]
]]>महाराष्ट्रात गुंडाराज, मंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी !
https://eprabuddhbharat.com/gundaraj-in-maharashtra-demanded-the-resignation-of-ministers/
Sat, 03 Feb 2024 10:06:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4881मुंबई : भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. उल्हासनगर येथील हिललाइन पोलीस स्टेशनमध्येच हा प्रकार घडला. या घटनेत महेश गायकवाड जखमी झाले आहेत त्यांना ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणारवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, राजकारणाचा […]
]]>मराठा आरक्षण निर्णयावरून ॲड प्रकाश आंबेडकरांचा शिंदे – फडणवीस यांच्यावर निशाणा !
https://eprabuddhbharat.com/adv-prakash-ambedkar-targets-shinde-fadnavis-over-maratha-reservation-decision/
Mon, 29 Jan 2024 07:16:57 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4786माढा : भाजप म्हणत होते की, आम्ही ओबीसींच्या बाजूने आहोत, आम्ही ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही. पण काल ते काहीच करू शकले नाहीत. एकनाथ शिंदे यांना जे करायचं होत ते त्यांनी केलं. मात्र, देवेंद्र फडणवीस हे गप्प बसले. अस वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील ओबीसी परिषदेत […]