]]>
हिटलरची पद्धत RSS ने उचलली; सरकारला फुले, आंबेडकर वाद्यांची ताकद बघायची आहे का? -ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा!
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-slams-rss-bjp-over-alleged-move-to-remove-phule-shahu-ambedkar-literature-from-curriculum/
Sat, 03 Oct 2026 08:37:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20473पुणे : फुले-शाहू-आंबेडकरी विचार, साहित्य आणि शिक्षणाला मनुवादाच्या विरोधातील असल्याच्या कारणावरून बाजूला करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. ‘हिटलरने ज्यांना बॅन करायचे होते, त्यांना अँटी-जर्मन ठरवून बंदी घातली. त्याच पद्धतीची विचारसरणी RSSने उचलली आहे, असे ते म्हणाले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोशल मीडियावरील एका […]
]]>साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/pmo-seeks-details-from-central-universities-over-phule-ambedkar-literature-prakash-ambedkar-questions-academic-freedom-and-university-autonomy/
Fri, 02 Oct 2026 10:06:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20459फुले-आंबेडकरांच्या साहित्याबाबत PMOची दखल! मुंबई : फुले-आंबेडकरांच्या साहित्याबाबत सोशल मीडियावरील एका पोस्टची पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दखल घेत केंद्रीय विद्यापीठांकडून माहिती मागवल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारावरून विद्यापीठांचे विचार स्वातंत्र्य, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील साहित्य आणि शैक्षणिक स्वायत्ततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे Annihilation of Caste, महात्मा ज्योतिराव फुले […]
]]>औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-jai-bhim-gen-z-townhall-in-aurangabad-says-reservation-will-continue-until-casteism-ends/
Wed, 30 Sep 2026 06:06:26 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20431जोपर्यंत देशातील जातीवाद संपत नाही, तोपर्यंत आरक्षण राहणारच : सुजात आंबेडकर औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने फुले, शाहू, आंबेडकरवादी ‘जेन झी’ (Gen Z) पिढीशी संवाद साधण्यासाठी जयभीम जेन झी या टाऊनहॉल मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील संत एकनाथ रंगमंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सुजात आंबेडकर म्हणाले […]
]]>पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे
https://eprabuddhbharat.com/ambedkarvadi-annabhau-sathe-book-review/
Wed, 23 Sep 2026 08:10:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20342पुस्तकाचे नाव: आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे लेखक : डॉ. ज्ञानराजा चिघळीकर प्रकाशक : रुपी पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड गडहिंग्लज. 9822651377 मूल्य: ₹ 55 सम्यक परिचय – किशोर कासारे मंडणगड (दाभट ) 8767425180 2 जून 1936, मुंबई. मातंग समाज परिषदेत प्रबोधन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, “समाजामध्ये ऐक्य ठेवा.” बाबासाहेबांचा हा ऐक्याचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा […]
]]>मराठवाडा मुक्तिसंग्राम: डॉ. आंबेडकरांची राष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि वंचितांचा लढा
https://eprabuddhbharat.com/dr-babasaheb-ambedkars-diplomatic-role-and-dalit-resistance-in-marathwada-liberation-struggle/
Fri, 18 Sep 2026 07:15:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20237– आकाश मनिषा संतराम नुकताच १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात पार पडला. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान जुलमी निजामी राजवटीतून आणि रझाकारी अत्याचारांतून मुक्त होऊन स्वतंत्र भारतात विलीन झाले होते. या ऐतिहासिक घटनेला स्मरण करताना या संघर्षातील राष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि तळागाळातील चळवळींचे योगदान समजून घेणे अत्यंत गरजेचे ठरते. भारतीय स्वातंत्र्याचा सूर्य उगवला […]
]]>भारतीय बौद्ध महासभेच्या राज्यस्तरीय बैठकीत धम्मप्रसार व संघटना विस्ताराचा निर्धार; डॉ. भीमराव आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती
https://eprabuddhbharat.com/bharatiya-bauddha-mahasabha-holds-maharashtra-state-level-meeting-resolves-to-strengthen-dhamma-propagation-and-organisational-expansion/
Wed, 26 Aug 2026 12:46:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19818मुंबई : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) यांच्या वतीने बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर (पूर्व), मुंबई येथे महाराष्ट्र राज्यस्तरीय विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत संस्थेच्या आगामी कार्याची दिशा, संघटनात्मक विस्तार तसेच विविध महत्त्वाच्या विषयांवर […]
]]>मुंबईत घुमणार ‘संविधान सन्मान महासभे’चा आवाज!
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-to-hold-constitution-samman-mahasabha-at-chhatrapati-shivaji-maharaj-park-on-november-25/
Wed, 26 Aug 2026 09:16:06 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19801छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर २५ नोव्हेंबरला वंचितची संविधान सन्मान महासभा मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे 25 नोव्हेंबर रोजी संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात येत असते. यंदाही ही महासभा त्याच ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते जितरत्न पटाईत यांनी समाज माध्यमांद्वारे दिली […]
]]>आमदार संतोष बांगरांवर कारवाई करा; हिंगोलीत शाळांमधील कावड यात्रेच्या प्रचारावरून सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक
https://eprabuddhbharat.com/hingoli-samyak-vidyarthi-andolan-demands-action-against-mla-santosh-bangar-over-alleged-religious-promotion-in-schools/
Wed, 19 Aug 2026 07:59:26 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19602विद्यार्थ्यांच्या हातात ‘किताब’ द्या, तुमच्या राजकारणाचा ‘हिशोब’ नाही!हिंगोली : हिंगोलीत शिक्षण व्यवस्थेला काळिमा फासणारा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. आमदार संतोष बांगर थेट शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक ‘कावड यात्रेसाठी’ जाहीर आवाहन करत सुटले आहेत. इतकेच नव्हे, तर ज्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांवर विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याची जबाबदारी आहे, तेच महाशय लाळघोटेपणा करत आमदारांचे […]
]]>‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन : प्रा. दिलिप महालिंगे
https://eprabuddhbharat.com/mi-rajgrihatil-ramai-boltey-is-not-just-a-performance-but-a-means-of-intellectual-awakening-prof-dilip-mahalinge/
Tue, 18 Aug 2026 13:13:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19587औरंगाबाद: ‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रा. दिलीप महालिंगे यांनी केले. ते रमाई फाऊंडेशन, रमाई मासिक, रमाई प्रकाशन आणि लोकनेते भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठान, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती आणि भारतीय स्वातंत्र्य […]