डिजिटल मक्तेदारीचा धोका: बिग डेटा कंपन्यांच्या नियंत्रणाखाली मानवी विचारशक्ती!
संजीव चांदोरकरतरुणांनो, सावध ऐका पुढच्या हाका! “डिजिटल”, बिग डेटा कंपन्यांची मक्तेदारी अधिक खतरनाक आहे. क्लासिकल भांडवलशाहीच्या केंद्रस्थानी परस्परांशी पारदर्शी स्पर्धा ...





