]]>
शिरपूरमधील नागरिकांच्या समस्यांसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
https://eprabuddhbharat.com/shirpur-residents-issues-cause-agitation-by-vanchit-bahujan-aghadi-protest-in-front-of-dhule-collector-office/
Thu, 14 Aug 2025 07:45:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8967धुळे : शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि प्रशासकीय अनियमिततेविरोधात वंचित बहुजन आघाडीने (VBA) धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केले आहे. 12 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या आंदोलनात VBA नेत्यांनी अनेक गंभीर आरोप केले असून, या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा दावा केला आहे.यावेळी बोलताना, VBA चे जिल्हा उपाध्यक्ष इंजिनिअर मनोहर […]
]]>सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत उद्या धुळ्यात भव्य रॅलीचे आयोजन
https://eprabuddhbharat.com/dhule-to-host-grand-bike-rally-and-homage-meet-for-dr-ambedkar-sujat-ambedkar-to-attend/
Wed, 30 Jul 2025 11:20:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8466धुळे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी धुळे शहरात उद्या (ता. ३१) भव्य बाईक रॅली आणि अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राहणार आहेत.सकाळी ११ वाजता धुळे शहरातून बाईक रॅलीला सुरुवात होईल. ही रॅली किल्ले लळींग येथील लांडोर बंगल्यापर्यंत जाईल, जिथे अभिवादन […]
]]>Kunal Patil: काँग्रेस भाजप एकच! काँग्रेसचे कुणाल पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार
https://eprabuddhbharat.com/congress-mla-dhule-district-kunal-patil-joining-bjp/
Mon, 30 Jun 2025 12:01:36 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7181धुळे: काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि माजी आमदार कुणाल पाटील हे उद्या भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत सुमारे ७०० कार्यकर्तेही भाजपमध्ये दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे भाजप (bjp) आणि काँग्रेस एकच असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. […]
]]>धुळ्यात स्त्री मुक्ती दिनाच्या निमित्ताने मनुस्मृती दहन !
https://eprabuddhbharat.com/stri-mukti-day-parishad-program-was-held-in-dhule/
Wed, 10 Jan 2024 09:28:34 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4600धुळे: धुळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २५ डिसेंबर रोजी स्त्री मुक्ती दिनाच्या निमित्ताने मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे रायगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांचा साक्षी ठेवून मनुस्मृतीचे दहन केले आणि स्त्रियांना मुक्त करण्यासाठी आपल्याला भारतीय राज्यघटनेसारखा ग्रंथ दिला. हजारो वर्षाच्या […]
]]>धुळे जिल्ह्यात “बीआरएसपी”ला खिंडार; जिल्हाध्यक्षांसह अनेकांचा ‘वंचित’मध्ये प्रवेश !
https://eprabuddhbharat.com/dhule-brsp-joins-vba/
Mon, 24 Oct 2022 03:02:16 +0000https://eprabuddhbharat.com/?p=3284धुळे – राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचा झंझावात सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष मजबूत करायचा व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा झपाटा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीची धुळे जिल्ह्यात संपूर्ण जिल्हाभर पक्ष बांधणीसाठी मोहीम राबवली जात असताना ,धुळे येथे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष इम्रानभाई पठाण यांच्यासह संपूर्ण बीआरएसपीच्या पदाधिकाऱ्यांनी […]
]]>धुळ्यात ३० वर्षीय भटक्या विमुक्त समाजातील महिलेची हत्या.
https://eprabuddhbharat.com/30-year-old-woman-killed-in-dhule/
https://eprabuddhbharat.com/30-year-old-woman-killed-in-dhule/#commentsSat, 29 Jan 2022 01:28:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=2481धुळे जिल्ह्यातील साक्री येथे मोहिनी नितीन जाधव या ३० वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली. या हत्येला भाजप नगराध्यक्ष अग्रवाल व त्यासोबतचे समाजकंटक जबाबदार असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला.