Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत उद्या धुळ्यात भव्य रॅलीचे आयोजन

mosami kewat by mosami kewat
July 30, 2025
in बातमी
0
सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत उद्या धुळ्यात भव्य रॅलीचे आयोजन

सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत उद्या धुळ्यात भव्य रॅलीचे आयोजन

धुळे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी धुळे शहरात उद्या (ता. ३१) भव्य बाईक रॅली आणि अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
‎
‎सकाळी ११ वाजता धुळे शहरातून बाईक रॅलीला सुरुवात होईल. ही रॅली किल्ले लळींग येथील लांडोर बंगल्यापर्यंत जाईल, जिथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याची आठवण करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Tags: Bike rallyDhulevbaforindiaडॉ. बाबासाहेब आंबेडकरसुजात आंबेडकर
Previous Post

महाभयंकर भूकंपाने जग हादरले : रशिया, जपान आणि अमेरिकेला त्सुनामीचा धोका! फुकुशिमा अणुऊर्जा केंद्र रिकामे

Next Post

धक्कादायक: मित्राच्या मोबाईल वापरावरून वाद, पुण्यात तरुणाची हत्या

Next Post
धक्कादायक: मित्राच्या मोबाईल वापरावरून वाद, पुण्यात तरुणाची हत्या

धक्कादायक: मित्राच्या मोबाईल वापरावरून वाद, पुण्यात तरुणाची हत्या

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home