]]>
जपानला धूळ चारत भारतीय महिलांचा सेमिफायनलमध्ये धडक; ३० चेंडूंत सामना जिंकत पदक पक्के करण्याच्या दिशेने पाउल
https://eprabuddhbharat.com/india-women-cricket-defeat-japan-by-8-wickets-asian-games-2026-semifinal-qualification/
Fri, 18 Sep 2026 10:45:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20244Asian Games 2026, India into Semifinal : आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघाने विजयी सलामी देत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने जपानचा अवघ्या ५७ धावांत डाव गुंडाळला आणि त्यानंतर केवळ ५ षटकांत २ विकेट्स गमावत ५९ धावा करून ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून भारताने जपानला प्रथम […]
]]>भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका जाहीर: अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार सामने, बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता
https://eprabuddhbharat.com/india-afghanistan-t20-series-september-2026-arun-jaitley-stadium-bangladesh-tour/
Wed, 12 Aug 2026 09:13:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19424नवी दिल्ली: अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) सप्टेंबर २०२६ मध्ये भारताविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेची घोषणा केली आहे. ही संपूर्ण मालिका नवी दिल्लीतील ऐतिहासिक अरुण जेटली स्टेडियमवर पार पडणार आहे. विशेष म्हणजे, या मालिकेत अफगाणिस्तान यजमानाची भूमिका बजावणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या तारखांना आणि ठिकाणाला मान्यता दिली असून, एसीबीचे मुख्य कार्यकारी […]
]]>IPL २०२६ चा बिगुल वाजला! आज चिन्नास्वामीवर रंगणार आरसीबी विरुद्ध हैदराबादचा महासंग्राम
https://eprabuddhbharat.com/ipl-2026-opener-rcb-vs-srh-clash-at-chinnaswamy-stadium-as-ishan-kishan-leads-hyderabad-against-defending-champions-bangalore/
Sat, 28 Mar 2026 12:54:01 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16653IPL २०२६ : आजपासून इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या हंगामाला जोरदार सुरुवात होत असून, पहिल्याच सामन्यात Royal Challengers Bangalore आणि Sunrisers Hyderabad आमनेसामने येणार आहेत. हा सामना बंगलोरच्या M. Chinnaswamy Stadium वर रंगणार असून, सायंकाळी 7 वाजता नाणेफेक तर 8 वाजता प्रत्यक्ष खेळाला सुरुवात होईल. गतविजेता म्हणून मैदानात उतरणाऱ्या आरसीबीकडे आत्मविश्वासाचा मोठा साठा आहे. तर दुसरीकडे, […]
]]>ICC T20 Ranking: टी-२० वर्ल्ड कपनंतर आयसीसी रँकिंग जाहीर; संजू सॅमसनची ऐतिहासिक झेप
https://eprabuddhbharat.com/icc-t20-rankings-after-world-cup-sanju-samson-makes-historic-leap-abhishek-sharma-retains-no-1-spot/
Thu, 12 Mar 2026 07:59:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16194मुंबई : टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यावर आयसीसी रँकिंग जाहीर झाली आहे. या यादीमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी झेप घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. भारताचा स्टार ओपनर अभिषेक वर्मा हा यादीमध्ये पहिल्या स्थानावर कायम आहे. मात्र भारताला वर्ल्ड कप जिंकण्यात महत्त्वाची भूमिका पार पडलेल्या संजू सॅमसन याने क्रमवारीमध्ये मोठी झेप घेत आपल्या करियरमधील सर्वोत्तम स्थान पटकावले आहे. मात्र […]
]]>आज रंगणार टी-२० विश्वचषकाचा महामुकाबला ; भारत-न्यूझीलंड अंतिम फेरीत आमनेसामने
https://eprabuddhbharat.com/india-vs-new-zealand-t20-world-cup-2026-final-mega-clash-in-ahmedabad-today/
Sun, 08 Mar 2026 07:45:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16046अहमदाबाद : क्रिकेटप्रेमींसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ICC Men’s T20 World Cup 2026 च्या अंतिम सामन्यात आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रोमांचक लढत रंगणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील मैदानावर खेळवला जाणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता सामन्याला सुरुवात होईल, तर नाणेफेक सायंकाळी ६:३० वाजता होणार आहे. (T20 World Cup 2026 Final) […]
]]>भारताचा थरारक विजय; टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये सलग दुसरी एंट्री!
https://eprabuddhbharat.com/india-beat-england-by-7-runs-enter-t20-world-cup-2026-final/
Thu, 05 Mar 2026 18:38:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15974T20 World Cup: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडवर ७ धावांनी रोमांचक विजय मिळवत फायनलमध्ये दमदार प्रवेश केला. या उच्च धावसंख्येच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ७ बाद २५३ धावांचा भक्कम डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडने शेवटपर्यंत झुंज दिली, मात्र भारतीय गोलंदाजांनी निर्णायक क्षणी अचूक मारा करत […]
]]>WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्लीच्या पदरी पुन्हा निराशा
https://eprabuddhbharat.com/wpl-2026-rcb-women-win-title-smriti-mandhana-delhi-capitals-final/
Thu, 05 Feb 2026 19:23:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15247RCB Crowned WPL 2026 Champions: महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) दमदार कामगिरी करत दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं. हा ऐतिहासिक क्रिकेट सामना बडोद्याच्या बीसीए स्टेडियममध्ये रंगला. आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात डब्ल्यूपीएलची फायनल पार पडली. दिल्ली कॅपिटल्सला 6 विकेट्सनी पराभूत करत आरसीबीनं हा सामना आपल्या नावावर केला. अवघ्या 3 चेंडू शिल्लक असतानाच […]
]]>वानखेडे स्टेडियम मध्ये सचिन-मेस्सीची ऐतिहासिक भेट; चाहत्यांचा जल्लोष!
https://eprabuddhbharat.com/cricket-legend-sachin-tendulkar-and-football-icon-lionel-messi-meet-at-mumbais-wankhede-stadium/
Sun, 14 Dec 2025 18:08:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12914मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियम ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार बनले, जेव्हा क्रिकेटचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर आणि फुटबॉलचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी यांची भेट झाली. दोन वेगवेगळ्या खेळांमधील हे जागतिक दिग्गज एकत्र आल्याने स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मेस्सीचे वानखेडे स्टेडियम येथे जोरदार स्वागत करण्यात आले आणि या संपूर्ण भेटीदरम्यान मैदान ‘सचिन-मेस्सी’च्या नावाच्या घोषणांनी दुमदुमले […]
]]>इतिहास घडवला! भारतीय महिला ब्लाइंड टीम पहिल्या वर्ल्ड कपची मानकरी, फायनलमध्ये नेपाळवर ७ विकेट्सने विजय!
https://eprabuddhbharat.com/india-creates-history-women-blind-team-wins-inaugural-world-cup/
Sun, 23 Nov 2025 09:45:21 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12306कोलंबो: भारतीय महिला क्रिकेटने इतिहास रचला आहे! कोलंबोमध्ये झालेल्या रोमांचक फायनलमध्ये आपल्या दमदार खेळाच्या बळावर भारतीय महिला ब्लाइंड क्रिकेट संघाने नेपाळचा सात विकेट्सने पराभव करत वर्ल्ड कप किताब आपल्या नावे केला आहे. या विजयाने भारताचे केवळ वर्चस्वच सिद्ध झाले नाही, तर संपूर्ण स्पर्धेत संघाने एकही सामना न गमावता, अजिंक्य राहून ही ट्रॉफी जिंकली आणि आपला […]