]]>
चीनचा अरुणाचल प्रदेशातील भारतीय भूभागावर कब्जा; केंद्र सरकार गप्प का? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींना सवाल!
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-questions-centre-over-alleged-chinese-encroachment-in-arunachal-pradesh/
Wed, 08 Jul 2026 10:51:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18696मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी अरुणाचल प्रदेशातील तकसिंग भागातील भारतीय भूभागावरील चिनी अतिक्रमणाबाबत केंद्र सरकारला सडेतोड प्रश्न विचारले आहेत. अरुणाचल प्रदेशातील तकसिंग भागातील ‘नाहा वेल्फेअर सोसायटी’ या स्थानिक संस्थेने २६ जून २०२६ रोजी सुबनसिरी जिल्ह्याच्या उपआयुक्तांना पत्र लिहून म्हटले आहे की, २०२० पर्यंत भारतीय नागरिकांच्या वर्दळीचे असलेले भाग आता […]
]]>आपण धरलं तर चावणारा आणि आपण सोडलं तर ज्याला फरक पडत नाही असा चीन !
https://eprabuddhbharat.com/india-china-economic-relations-opportunities-risks-and-growing-dependence/
Mon, 06 Jul 2026 08:13:57 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18669– संजीव चांदोरकर मागच्या आठवड्यात भारताने वीज निर्मिती / पारेषण क्षेत्रात चार चिनी कंपन्यांच्या गुंतवणुकी साठी नियमात काही बदल केले. चिनी कंपन्या कमी भांडवली खर्चात हे काम करू शकतात म्ह्णून असेल किंवा काही राजनैतिक हेतू असेल. या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतात देखील कंपन्या आहेत. या बातमीमुळे नर्व्हस झालेल्या या काही भारतीय कंपन्यांचे शेयर्स ५ ते […]
]]>जागतिक सत्तासंघर्षाचे नवे पर्व : जी-७, चीन आणि बदलते जग
https://eprabuddhbharat.com/g7-china-and-the-new-global-power-balance/
Sat, 20 Jun 2026 12:02:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18372– संजीव चांदोरकर जी-७ (ग्रुप ऑफ सेव्हन ) हा जगातील जवळपास अर्धी जीडीपी असणाऱ्या देशांचा गट. त्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांची परिषद नुकतीच फ्रान्समध्ये पार पडली.याच परिषदेत ट्रम्प यांनी आखाती युद्ध थांबवण्याच्या सहमतीनाम्यावर सही केली आणि जगाने मोठा सुस्कारा सोडला. या परिषदेत चीनचा नामोल्लेख टाळून, पण चीनला उद्देशून, काही ठराव पास केले गेले. जागतिक पटावर वेगाने बदलणाऱ्या […]
]]>भू-राजकीय बुद्धिबळाचा रक्तरंजित खेळ: ट्रम्प यांच्या पलीकडची रणनीती
https://eprabuddhbharat.com/us-china-russia-geopolitical-chess-game-global-power-struggle/
Fri, 13 Mar 2026 11:48:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16232– संजीव चांदोरकर ” एका बाजूला अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला चीन आणि रशिया यांच्यामध्ये जागतिक पटावर भू राजनैतिक / आर्थिक / लष्करी बुद्धिबळाचा रक्तरंजित खेळ सुरू आहे…. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्याकडे त्या खेळातील एक चाल म्हणून बघावयास हवे “ Kenneth Rogoff, Ex Chief Economic Adviser, IMF (Economic Times, March १३, २०२६, पान क्रमांक ५) चीनच्या […]
]]>मोदींचे परराष्ट्र धोरण: प्रतिमा विरुद्ध वास्तव
https://eprabuddhbharat.com/modi-foreign-policy-image-vs-reality/
Fri, 08 Aug 2025 08:00:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8812लेखक : आज्ञा भारतीय २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर विराजमान झाले, तेव्हा देशाच्या राजकीय वातावरणात एक उत्साही लाट पसरली होती. नवा भारत घडविण्याच्या, आंतरराष्ट्रीय मंचावर स्वाभिमानाने उभा राहण्याच्या आणि धोरणात्मक स्वातंत्र्य राखण्याच्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. नेबरहुड फर्स्ट, अॅक्ट ईस्ट आणि मेक इन इंडिया यांसारख्या उपक्रमांनी ही भावना अधिक प्रबळ केली. पण गेल्या दशकभराचा […]
]]>रशियाकडून तेल खरेदी हा बहाणा आहे ; भारताने चीन-रशियाच्या ब्रिक्स मधून बाहेर पडण्यासाठी दडपण आणणे हा निशाणा आहे !
https://eprabuddhbharat.com/the-method-to-trumps-madness-tariffs-brics-and-america-first/
Thu, 07 Aug 2025 06:09:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8770संजीव चांदोरकर (७ ऑगस्ट २०२५)अखेरीस ट्रम्प यांनी भारताला वाढीव आयात करच नाही तर पेनल्टी देखील लावलीच. ब्राझीलच्या जोडीला आता भारताला पण ५० टक्के आयात कर लागणार असे निर्णय झाले की ट्रम्प मनमानी करतात असे म्हटले जाते. पण हे अर्धसत्य आहे. त्यांच्या वरकरणी वाटणाऱ्या “मॅडनेस” मध्ये काही एक “मेथड” आहे. ट्रम्प यांच्या आयातकर धोरणाचे एक उद्दिष्ट […]
]]>चीनी सैन्याकडून भारतीय नागरिकाचे अपहरण!
https://eprabuddhbharat.com/chinese-pla-kidnaps-indian-citizen/
Thu, 20 Jan 2022 14:25:43 +0000https://eprabuddhbharat.com/?p=2412अरुणाचल प्रदेशच्या भाजप खासदारांनी दिली माहीत. चीन चे सैन्य वारंवार सीमेवर कुरापती करत असल्याचे जगजाहीर आहे. भारतीय हद्दीत घुसून रस्ते तयार करण्यापासून तर काही ठिकाणी चक्क गाव वसवण्यापर्यंत अनेक कारवाया चिनी सैन्याने केल्या आहेत. अशातच आता अरुणाचल प्रदेशातून आणखी धक्कादायक बातमी आली आहे. अरुणाचल प्रदेशच्या अप्पर सिआंग जिल्ह्यातील जिडो या गावातून एका १७ वर्षीय युवकाचे […]