अकोला मनपा निवडणूक: सुजात आंबेडकरांच्या सभेला शास्त्री नगरात जनसागर; ‘वंचित’च्या प्रचाराने राजकीय वातावरण तापले
अकोला : अकोला महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत आता खऱ्या अर्थाने रंगत चढली आहे. नगरपरिषद निवडणुकीतील देदीप्यमान यशानंतर 'वंचित बहुजन ...





