]]>
एकनाथ शिंदे यांच्या आमदाराचा बालिशपणा ; ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकावले !
https://eprabuddhbharat.com/shinde-mla-sanjay-gaikwad-threatens-publisher-over-shivaji-kon-hota-book/
Thu, 23 Apr 2026 09:52:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17334बुलढाणा : बुलढाण्याचे शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या प्रकाशकाला फोनवर अश्लील शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा राजकीय बालिशपणा असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातील मजकुरावर आमदार संजय गायकवाड यांनी आक्षेप घेतला होता. या पुस्तकात छत्रपती […]
]]>पुस्तकांशी नाते सांगणारे राजगृह
https://eprabuddhbharat.com/dr-babasaheb-ambedkar-rajgruha-library-legacy/
Thu, 23 Apr 2026 08:23:46 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17328– आकाश मनिषा संतराम भारतीय समाजाच्या बौद्धिक इतिहासात एक विलक्षण वळण घडवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना शिक्षण, ज्ञान आणि विचारांची ताकद समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन कशी बनू शकते, याचे अत्यंत भक्कम उदाहरण आपल्यासमोर उभे राहते. त्यांनी दिलेल्या संदेशात एक ठाम धागा दिसतो जन्मपरिस्थिती मर्यादा घालू शकते, परंतु शिक्षण त्या मर्यादा मोडून […]
]]>ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांचे निधन; मराठी साहित्य विश्वावर शोककळा
https://eprabuddhbharat.com/veteran-marathi-publisher-arvind-patkar-passes-away-marathi-literary-world-mourns/
Thu, 29 Jan 2026 17:21:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14866पुणे : पुस्तकांच्या दुनियेत ‘मनोविकास’ प्रकाशन संस्था उभी करणारे ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अरविंद पाटकर यांचे पहाटे ३ वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दुपारी २.३० वाजता पुण्याच्या नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानाभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली असून, समाजमाध्यमांवर अनेक […]
]]>बार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त साताऱ्यात कार्यक्रमाचे आयोजन
https://eprabuddhbharat.com/ambedkar-school-admission-day-barti-program-satara/
Wed, 05 Nov 2025 13:29:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11739सवलतीच्या दरात पुस्तक विक्री काव्यसंमेलन व व्याख्यान पुणे : ७ नोव्हेंबर १९०० हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस. हा दिवस शासनाने ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले असून या निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या वतीने साताऱ्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी ७ नोव्हेंबर हा […]
]]>वंचितांच्या राजकीय चळवळीचा दस्तऐवज : ज. वि. पवार यांचे प्रतिपादन
https://eprabuddhbharat.com/kolhapur-jv-pawar-calls-siddharth-kamble-book-a-document-of-marginalized-political-movement/
Mon, 27 Oct 2025 09:44:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11455कोल्हापूर : “कांबळे यांनी निवडलेला कालखंड मोठा, गुंतागुंतीचा आणि वंचितांच्या स्वायत्त राजकारणाला नेस्तनाबूत करणाऱ्या प्रवृत्तींचा आहे. या विषयाला हात घालण्याचे धैर्य त्यांनी दाखवले असून ‘वंचितांचे राजकारण : एक मुक्त चिंतन’ हे पुस्तक म्हणजे वंचितांच्या राजकीय चळवळीचा दस्तऐवज आहे,” असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज. वि. पवार यांनी केले. ते सिद्धार्थ कांबळे लिखित ‘वंचितांचे राजकारण : एक मुक्त चिंतन’ या पुस्तकाच्या […]
]]>बार्टी महासंचालक सुनील वारे यांच्या विरोधात ‘संविधान’ कचऱ्यात सापडल्याने तीव्र संताप; वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे स्टेशन परिसरात धरणे आंदोलन
https://eprabuddhbharat.com/mass-protest-against-barti-director-sunil-ware-after-copies-of-the-constitution-found-in-trash-vanchit-bahujan-yuva-aaghadi-leads-dharna-at-pune-station/
Wed, 08 Oct 2025 11:00:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10985पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत भारताच्या संविधासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके विक्री केली जाते. मात्र, ही पुस्तके नुकतीच कचऱ्यात सापडली आहेत. त्यामुळे बार्टी विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. वंचित बहुजन युवा आघाडीने या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली असून बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी भारतीय संविधानाच्या प्रती, महापुरुषांच्या पुस्तकांची तसेच […]
]]>Pune : उद्या बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या विरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे धरणे आंदोलन!
https://eprabuddhbharat.com/protest-against-barti-director-sunil-ware-by-vanchit-bahujan-yuva-aghadi-in-pune/
Tue, 07 Oct 2025 13:48:32 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10957पुणे : बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी भारतीय संविधानाच्या प्रती, महापुरुषांच्या पुस्तकांची तसेच संविधान प्रस्ताविकेची विटंबना केल्याचा गंभीर आरोप होत असताना, या प्रकरणात तात्काळ कारवाईची मागणी करत वंचित बहुजन युवा आघाडी, पुणे शहर तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर “सुनील वारे हटाव – बार्टी बचाव” या घोषवाक्याखाली बुधवार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी […]
]]>अकोल्यातील ऐतिहासिक धम्म मेळाव्यात ‘प्रबुद्ध भारत’ स्टॉलचे सुजात आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन
https://eprabuddhbharat.com/akola-historic-dhamma-melava-prabuddh-bharat-stall-inaugurated-by-sujat-ambedkar/
Fri, 03 Oct 2025 08:00:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10778अकोला : तब्बल ४० वर्षांची परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक धम्म मेळाव्याला आज अकोल्यात उत्साहपूर्ण सुरुवात झाली. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्यात राज्यभरातून हजारो अनुयायी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होत आहेत. या धम्म मेळाव्यात विविध प्रकारच्या साहित्यांचे, विशेषतः बौद्ध साहित्य आणि सामाजिक विषयावरील पुस्तकांचे स्टॉल्स लावण्यात आले आहे. यामध्ये ‘प्रबुद्ध भारत’ या […]
]]>आरक्षण : वास्तव आणि विपर्यास
https://eprabuddhbharat.com/reservation-reality-and-misperception-book-review/
Mon, 15 Sep 2025 11:30:02 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10085संपादक : डॉ. ज्ञानराजा चिघळीकरपरीक्षक : अनिल वैद्य (माजी न्यायाधीश, नाशिक) भारतातील आरक्षण हा केवळ राजकीय वादाचा विषय नसून सामाजिक न्याय, प्रतिनिधित्व आणि लोकशाहीच्या अस्तित्वाशी निगडित प्रश्न आहे. या गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील विषयावर प्रगल्भ विद्वानांचे चिंतन एकत्र आणून “आरक्षण : वास्तव आणि विपर्यास” हा ग्रंथ संपादक डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांनी सिद्ध केला आहे. विषयवैविध्य आणि […]