]]>
संभाजी आणि चिस्तीया कॉलनीत सुजात आंबेडकरांचा भव्य रोड शो; प्रभाग ११ मध्ये ‘वंचित’चे जंगी शक्तीप्रदर्शन!
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-leads-massive-roadshow-in-sambhaji-and-chistiya-colonies-vanchit-bahujan-aghadi-shows-strong-presence-in-ward-11/
Thu, 08 Jan 2026 15:09:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14066औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मधील संभाजी कॉलनी आणि चिस्तीया कॉलनीत वंचित बहुजन आघाडीच्या युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली. ही रॅली वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केली होती. रॅलीदरम्यान नागरिकांना औरंगाबादच्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आघाडीची कटिबद्धता सांगितली गेली. युवा नेते […]
]]>शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वंचितला साथ द्या; प्रा. अंजलीताई आंबेडकरांचे मतदारांना आवाहन
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-appeals-for-support-of-the-deprived-for-aurangabads-holistic-development-says-prof-anjali-ambedkar/
Wed, 07 Jan 2026 14:47:32 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13973औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक १७ मधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर उपस्थित होत्या. उपस्थित जनसमुदायाला […]
]]>आम्ही केवळ राजकारण नाही, तर सामान्यांच्या प्रश्नांसाठी लढतोय; उस्मानपुऱ्यात अंजलीताई आंबेडकरांची गर्जना!
https://eprabuddhbharat.com/anjali-ambedkar-usmanpura-rally-vanchit-bahujan-aghadi-aurangabad-elections/
Wed, 07 Jan 2026 14:19:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13961औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने आपला प्रचाराचा वेग वाढवला आहे. आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेतली. या सभेनंतर वंचित बहुजन आघाडी निवडणुकीत जोरदार मुसंडी मारणार असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. उस्मानपुरा परिसरातील प्रभाग क्रमांक २८ च्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या […]
]]>औरंगाबादमध्ये वंचितचा धडाकेबाज प्रचार! प्रा. अंजली आंबेडकर दिवसभरात घेणार ६ जाहीर सभा
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-intensifies-campaign-in-aurangabad-anjali-ambedkar-to-address-six-rallies-in-a-day/
Wed, 07 Jan 2026 02:04:33 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13902औरंगाबाद : औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत असून, राज्यभर वंचितचा धडाकेबाज प्रचार सुरू आहे. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांच्या दिवसभरात ६ ठिकाणी जोरदार सभा होणार आहेत. या प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी शक्तीप्रदर्शन करणार आहे. असा असेल प्रचार दौरा प्रा. […]
]]>‘वंचित’चा वाढता जनाधार पाहून विरोधकांचे धाबे दणाणले; सुजात आंबेडकरांचे पोस्टर फाडून प्रचार रिक्षेवर भ्याड हल्ला!
https://eprabuddhbharat.com/opposition-rattled-by-vanchit-bahujan-aaghadis-growing-support-sujat-ambedkar-posters-torn-campaign-rickshaw-attacked-in-aurangabad/
Tue, 06 Jan 2026 16:21:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13885औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याचेच चित्र काही इतर पक्षातील कार्यकर्त्यांना ते पाहणे कठीण जात आहे. औरंगाबाद येथे प्रभाग क्रमांक ५ मधील गरमपाणी परिसर येथे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार वर्षा रतन जाधव आणि श्याम भारसाकले यांच्या […]
]]>काँग्रेसची माघार, ‘वंचित’ला बळ! प्रभाग ११ मध्ये इब्राहिम पटेल यांचा आयुब खान यांना पाठिंबा
https://eprabuddhbharat.com/aurangabad-ward-11-congress-withdrawal-ibrahim-patel-supports-ayub-khan-vanchit/
Fri, 02 Jan 2026 10:19:22 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13664औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत प्रभाग क्रमांक ११ मध्ये राजकीय भूकंप झाला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आयुब खान यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असला तरी वंचित बहुजन आघाडीची ताकद द्विगुणित झाली आहे. […]
]]>महानगरपालिका निवडणूक २०२६: प्रभाग २४ आणि २० मधून वंचितचे सतीश गायकवाड, सुनील भुईगळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल!
https://eprabuddhbharat.com/aurangabad-municipal-corporation-election-2026-vanchit-bahujan-aghadi-satish-gaikwad-sunil-bhuigal-nomination-filed/
Tue, 30 Dec 2025 13:58:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13560औरंगाबाद : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज प्रभाग २४ आणि प्रभाग २० मधील पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे सादर केले. या उमेदवारांनी दाखल केले अर्ज: प्रभाग २४ (अ): सतीश आसाराम गायकवाड प्रभाग २० (अ): सुनील कैलास भुईगळ प्रभाग २४ मधून सतीश गायकवाड आणि प्रभाग २० […]
]]>औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवकांना 50% उमेदवारी
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-gives-50-percent-tickets-to-youth-in-aurangabad-municipal-election/
Tue, 30 Dec 2025 13:28:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13549औरंगाबाद : आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीने (VBA) आपली ताकद आजमावत तरुणांना मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. याच धोरणाचा भाग म्हणून आज विविध प्रभागांमधून पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवकांना 50% उमेदवारी देण्यात आली […]
]]>औरंगाबाद मनपा निवडणूक २०२६ : वंचित बहुजन आघाडीची ‘पहिली बॅटिंग’; उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
https://eprabuddhbharat.com/aurangabad-municipal-election-2026-vanchit-bahujan-aghadi-announces-first-candidate-list/
Sun, 28 Dec 2025 16:56:55 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13505औरंगाबाद : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या (२०२६) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. वंचित बहुजन आघाडीने (VBA) आपली पहिली अधिकृत उमेदवार यादी जाहीर करून इतर पक्षांवर आघाडी घेतली आहे. औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीने कंबर कसली असून उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामुळे शहरात राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे सांगितले जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष […]