]]>
मुस्लिमांनो, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुमचं संरक्षण करू शकत नाही – ॲड. अरुण जाधव
https://eprabuddhbharat.com/rahuri-by-poll-arun-jadhav-slams-opposition-urges-support-for-vba-candidate-santosh-cholke/
Sat, 18 Apr 2026 17:34:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17231राहुरी : राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संतोष एकनाथ चोळके यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अरुण जाधव यांनी विरोधकांवर तीव्र टीका करत विविध सामाजिक प्रश्न उपस्थित केले. मुस्लिम समाजाला उद्देशून त्यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटलं की, “किती दिवस फसवणूक सहन करणार? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष तुमचं संरक्षण करू शकत नाहीत, ते […]
]]>अंबडमध्ये भटके-विमुक्तांचा जनआक्रोश मोर्चा; जनगणनेत स्वतंत्र कॉलमची मागणी
https://eprabuddhbharat.com/ambad-dnt-nt-snt-protest-march-demand-separate-census-column-jalna/
Sat, 28 Mar 2026 08:54:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16641जालना : भटके-विमुक्त (DNT/NT/SNT) समाजाच्या विविध मागण्यांसाठी अंबड येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. डीएनटी-एनटी-एसएनटी फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित या मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष डॉ. धर्मराज बाबर, डॉ. अभय जाधव, गुलाब तुराब, सय्यद शाहरुख, सय्यद राजू सुर्वे यांनी केले. घोडे-उंट रॅलीच्या स्वरूपात निघालेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येने भटके-विमुक्त बांधव सहभागी झाले होते. मत्स्योदरी देवी मंदिर प्रवेशद्वारापासून […]
]]>गॅस तुटवडा व महागाईविरोधात कर्जत तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-protests-outside-karjat-tehsil-over-lpg-shortage-and-rising-inflation/
Mon, 16 Mar 2026 17:04:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16306कर्जत (अ. नगर) : घरगुती गॅस सिलेंडर तुटवडा आणि वाढती महागाई याच्या निषेधार्थ आज सोमवार (दि. १६ मार्च) रोजी सकाळी ११ वाजता कर्जत तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निदर्शने आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रवक्ते अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. (Vanchit Bahujan Aghadi Protest) यावेळी बोलताना […]
]]>कर्जतला ‘संत गोदड नगरी’ नाव देण्यासाठी वंचितचे नगरपंचायतीसमोर ‘ढोल-ताशा बजाव’ आंदोलन
https://eprabuddhbharat.com/vanchit-dhol-tasha-protest-demand-karjat-renamed-sant-godad-nagari/
Tue, 03 Feb 2026 06:24:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15091कर्जत : कर्जत शहराचे नामकरण ‘श्री संत गोदड महाराज नगरी’ करावे, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कर्जत नगरपंचायतीसमोर सोमवारी (२ फेब्रुवारी) जोरदार ‘ढोल-ताशा बजाव’ आंदोलन करण्यात आले. वंचितचे प्रदेश प्रवक्ते जामखेडचे नगरसेवक अॅड. डॉ. अरुण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. (Karjat […]
]]>नांदेड प्रचारात आक्षेपार्ह वक्तव्य; अशोक चव्हाण अडचणीत, वंचितचे ॲड.डॉ. अरुण जाधव आक्रमक !
https://eprabuddhbharat.com/nanded-campaign-controversy-ashok-chavan-poster-row-vanchit-bahujan-aghadi-complaint-to-election-commission/
Sat, 10 Jan 2026 13:23:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14201मुंबई : नांदेड येथील महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांच्या पोस्टरवर छापण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी या प्रकरणी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. अशोक चव्हाण यांच्या पोस्टरवर “रोज खा मटन […]
]]>कष्टकरी महिला आणि कोल्हाटी समाजाचा आवाज सभागृहात ; ‘वंचित’ चा जामखेड पॅटर्न चर्चेत !
https://eprabuddhbharat.com/grassroots-voices-triumph-in-jambkhed-dalit-and-working-class-leaders-make-history-in-local-elections/
Wed, 24 Dec 2025 16:49:02 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13345मुंबई : जामखेड नगर परिषद निवडणुकीत यावेळी जे घडलं, ते नेहमीच्या राजकारणापेक्षा पूर्ण वेगळं आहे. निवडणूक म्हटलं की पैसा, ओळखी, घराणेशाही आणि मोठे पक्ष हे ठरलेलंच असतं. पण जामखेडमध्ये ही सगळी गणितं उलटी पडली आणि सामान्य माणसांचा आवाज थेट सभागृहात पोहोचला. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जामखेड नगर परिषदेत पहिल्यांदाच दोन नगरसेवक निवडून आले. विशेष म्हणजे […]
]]>कोरेगावमध्ये ७४ वर्षांच्या लिंगायत महिलेच्या अंत्यविधीस विरोध; मृतदेह तहसील कार्यालयासमोर ठेवत वंचित बहुजन आघाडीचा इशारा
https://eprabuddhbharat.com/74-year-old-lingayat-woman-denied-funeral-rights-in-koregaon-body-placed-outside-tehsil-office-by-vanchit-bahujan-aaghadi-in-protest/
Mon, 29 Sep 2025 07:38:22 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10617कोरेगाव : कोरेगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लिंगायत समाजाच्या ७४ वर्षांच्या पार्वती गुरुलिंग धवनगिरे या महिलेच्या अंत्यविधीस गावातील काही धनाढ्य व प्रभावशाली व्यक्तींनी विरोध केला. या प्रकारामुळे संतप्त नातेवाईक व कार्यकर्त्यांनी पार्वतीबाईंचा मृतदेह पोलिस ठाण्याच्या दारात आणून न्यायाची मागणी केली. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत, संबंधितांनी तहसील कार्यालयात […]
]]>जामखेड येथे राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषद, सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-calls-for-political-representation-of-bhatke-vimukta-community/
Sun, 31 Aug 2025 17:16:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9549जामखेड : भटक्या विमुक्त समाजाच्या राजकीय, सामाजिक हक्कांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्यदिनानिमित्त जामखेड येथे राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नगर रोडवरील महावीर मंगल कार्यालयात राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी प्रमुख […]
]]>भटके विमुक्तांच्या मुलांसाठी सक्तीचे शिक्षण योजना राबविणे गरजेचे : डॉ. नारायण भोसले
https://eprabuddhbharat.com/it-is-necessary-to-implement-a-compulsory-education-scheme-for-the-children-of-nomadic-and-liberated-people-dr-narayan-bhosale/
Sun, 09 Feb 2025 13:49:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6317पुणे : भटके मुक्त समाजावर शासनातर्फे आणि खाजगी संस्था तर्फे झालेल्या अभ्यासाअंती सांगितलेल्या शिफारशींची अंमलबजावणी झालेली नाही. त्यात शिक्षण, रोजगार, आरोग्य, घरकुल, गुन्हेगारी कलंक पासून मुक्ती, यासारखे महत्त्वाचे मुद्दे होते. समकालातही हेच मुद्दे पूर्ण न झाल्याचे दिसते. आगामी काळात मात्र भटक्या विमुक्तांच्या मुलांसाठी सक्तीचे शिक्षण योजना राबविणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. नारायण भोसले यांनी […]