आंबेडकरी चळवळीवर शोककळा! ‘प्रबुद्ध भारत’ घरोघरी पोहोचवणारे ज्येष्ठ कार्यकर्ते अलोक कांबळे यांचे निधन
मुंबई : ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील सम्यक समाज आंदोलनापासून भारिप ते वंचित बहुजन आघाडीपर्यंतच्या राजकीय प्रवासाचे साक्षीदार आणि आंबेडकरी ...





