]]>
अकोल्यात वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-yuva-aghadi-celebrates-sant-gadge-baba-jayanti-with-enthusiasm-in-akola/
Tue, 24 Feb 2026 09:53:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15725अकोला : स्वच्छतेचे अग्रदूत आणि थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची जयंती वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संत गाडगेबाबा यांच्या विचारांना उजाळा देत युवकांनी समाजसेवेचा संकल्प सोडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे आणि जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर यांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण […]
]]>अकोल्यातील ज्येष्ठ नागरिक नानासाहेब देशपांडे यांचे निधन; बाळासाहेब आंबेडकर यांची सांत्वनपर भेट
https://eprabuddhbharat.com/senior-citizen-nanasaheb-deshpande-passes-away-in-akola-balasaheb-ambedkar-offers-condolences-to-bereaved-family/
Tue, 24 Feb 2026 09:44:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15720अकोला : अकोला येथील प्रथितयश ॲड. राजन देशपांडे यांचे वडील नानासाहेब देशपांडे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देशपांडे कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुःखद प्रसंगी बाळासाहेब आंबेडकर यांनी देशपांडे कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले. त्यांनी नानासाहेब देशपांडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना […]
]]>पातूर पंचायत समिती सदस्य रेखा इंगोले यांच्या पतीचे आकस्मिक निधन; बाळासाहेब आंबेडकर यांची सांत्वनपर भेट
https://eprabuddhbharat.com/sudden-demise-of-patur-panchayat-samiti-member-rekha-ingoles-husband-balasaheb-ambedkar-pays-condolence-visit-in-akola/
Tue, 24 Feb 2026 09:36:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15716अकोला : पातूर पंचायत समिती सदस्या रेखा हरि इंगोले यांचे पती हरि इंगोले यांचे आकस्मिक निधन झाल्याची दु:खद घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने इंगोले कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. आज डॉ. आनंद शर्मा यांच्या रुग्णालयात जाऊन बाळासाहेब आंबेडकर यांनी इंगोले कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांची विचारपूस करत धीर दिला […]
]]>बार्शीटाकळी नगर पंचायतीच्या नवनिर्वाचितांचा गौरव; ‘बाळासाहेबां’कडून शुभेच्छा
https://eprabuddhbharat.com/adv-prakash-ambedkar-felicitates-newly-elected-barshitakli-nagar-panchayat-representatives/
Tue, 23 Dec 2025 13:21:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13265अकोला : वंचित बहुजन आघाडीकडून नगरपंचायत निवडणुकीत बार्शीटाकळी येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा नुकताच सन्मान करण्यात आला. अकोल्यातील ‘यशवंत भवन’ येथे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. मूर्तिजापूरचे दोन अपक्ष नगरसेवक वंचित बहुजन आघाडीत दाखल; बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते पक्षप्रवेश! नुकत्याच झालेल्या नगर पंचायत निवडणुकीत […]
]]>घाणीत राहायचे की विकासात? अकोलेकरांनीच ठरवावे; ॲड. प्रकाश आंबेडकर याचे सवाल
https://eprabuddhbharat.com/filth-or-development-the-choice-is-yours-prakash-ambedkars-sharp-challenge-to-akola-voters/
Tue, 23 Dec 2025 09:12:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13241अकोला : नागरिकांनी आता ठरवायचे आहे की त्यांना घाणीत, अविकसित शहरात राहायचे आहे की विकासाच्या दिशेने जाणारे शहर हवे आहे. जर घाणीत राहायचे असेल तर कमळाला मतदान करा, नाहीतर वंचितला साथ देऊ आमच्या हाती सत्ता द्या असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. मंगळवारी सकाळी अकोला येथे यशवंत भवनात […]
]]>सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
https://eprabuddhbharat.com/suryaputra-bhaiyyasaheb-ambedkar-jayanti-celebrated-with-enthusiasm-by-vanchit-bahujan-yuva-aghadi-in-akola/
Sat, 13 Dec 2025 09:58:26 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12871अकोला : वंचित बहुजन युवा आघाडी, अकोला जिल्ह्याच्या वतीने सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर (यशवंतराव आंबेडकर) यांची जयंती शासकीय विश्रामगृह, अकोला येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवक जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे हे होते, तर जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर यांची […]
]]>सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती अकोल्यात उत्साहात साजरी!
https://eprabuddhbharat.com/suryaputra-bhaiyyasaheb-ambedkars-113th-birth-anniversary-celebrated-with-enthusiasm-in-akola-by-vanchit-bahujan-aghadi/
Sat, 13 Dec 2025 08:30:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12866अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची ११३ वी जयंती वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीसह भारतीय बौद्ध महासभेचे कार्य देश-विदेशात पुढे नेण्यात भैय्यासाहेब आंबेडकरांचे मोलाचे योगदान होते, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय सचिव तथा जिल्हा समन्वयक माजी […]
]]>विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ! समाजकल्याण वसतिगृहातील निकृष्ट जेवणावर सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; कंत्राटदारावर कारवाईची मागणी
https://eprabuddhbharat.com/samyak-student-movement-protests-substandard-food-demands-action-against-contractor-over-maggot-infested-fruit-in-akola-welfare-hostel/
Thu, 04 Dec 2025 10:07:06 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12672अकोला : समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात दिल्या जाणाऱ्या जेवणातील निकृष्ट व्यवस्थेविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनाने जोरदार निषेध नोंदवला आहे. वसतिगृहात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या फळांमध्ये आळ्या आढळून आल्या असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोल्याच्या वतीने समाजकल्याण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन जेवण पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर दंडात्मक व शिस्तभंगाची […]