राज्यपालांच्या भेटीत ऍड.बाळासाहेब आंबेडकरांची सरकार बरखास्तीची मागणी-
ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करण्यात यावे अशी मागणी केली. ...