राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप प्रवेशासाठी उत्सुक काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा खुलासा
राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या भाजप प्रवेशावर मोठा गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले ...