Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

जनतेच्या प्रश्नांसाठी लढणार: कारंजा येथील सभेत सुजात आंबेडकरांचे मतदारांना आवाहन

mosami kewat by mosami kewat
November 29, 2025
in Uncategorized
0
जनतेच्या प्रश्नांसाठी लढणार: कारंजा येथील सभेत सुजात आंबेडकरांचे मतदारांना आवाहन
       
वाशिम : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभा कारंजा येथे पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष उमेदवार फिरदोस अनम सैय्यद नसिरोद्दिन आणि नगरसेवक उमेदवारांच्या समर्थनार्थ युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले.

सभेत बोलताना सुजात आंबेडकर यांनी पारलिंगी समुदाय हा समाजाचा अविभाज्य आणि महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले. तसेच स्थानिक स्तरापासून ते विधानसभेपर्यंत वंचित बहुजन आघाडीने या समुदायाला प्रतिनिधित्व दिल्याचे ते म्हणाले. कारंजा नगरपरिषद निवडणुकीत श्रावणी मधुकर हिंगासपुरे या पारलिंगी उमेदवार मैदानात असून, त्यांच्या उमेदवारीचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी आंबेडकर यांनी पक्षाच्या नगराध्यक्ष तसेच नगरसेवक उमेदवारांना मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. वंचित बहुजन आघाडी हा जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा पक्ष असल्याचेही ते म्हणाले. सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Previous Post

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने संविधान दिनानिमित्त नवी मुंबईत ७५ संविधान ग्रंथ वाटप कार्यक्रम

Next Post

शहीद अग्निवीर मुरली नाईक यांच्या कुटुंबाच्यावतीने अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल; अग्निवीर कुटुंबांना समान हक्कांची मागणी!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इराण युध्दात ट्रम्प तात्या पुन्हा एकदा "चिकन आऊट" होतील काय ?
article

इराण युध्दात ट्रम्प तात्या पुन्हा एकदा “चिकन आऊट” होतील काय ?

by mosami kewat
March 12, 2026
0

- संजीव चांदोरकर मागच्या जानेवारीत राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी जाहीर केलेल्या अनेक निर्णयात बदल केले किंवा...

Read moreDetails
ICC T20 Ranking: टी-२० वर्ल्ड कपनंतर आयसीसी रँकिंग जाहीर; संजू सॅमसनची ऐतिहासिक झेप

ICC T20 Ranking: टी-२० वर्ल्ड कपनंतर आयसीसी रँकिंग जाहीर; संजू सॅमसनची ऐतिहासिक झेप

March 12, 2026
Raigad : पनवेल आरटीओमध्ये रिक्षा-टॅक्सी चालकांवर सभासदत्वाची सक्ती; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Raigad : पनवेल आरटीओमध्ये रिक्षा-टॅक्सी चालकांवर सभासदत्वाची सक्ती; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

March 12, 2026
२३ मार्चला नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयाजवळ धरणे; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

२३ मार्चला नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयाजवळ धरणे; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

March 11, 2026
ऊर्जा सुरक्षेकडे दुर्लक्ष देशाला महागात पडणार

ऊर्जा सुरक्षेकडे दुर्लक्ष देशाला महागात पडणार

March 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home