Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

सुजात आंबेडकरांच्या मुंबई दौऱ्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 31, 2024
in राजकीय
0
सुजात आंबेडकरांच्या मुंबई दौऱ्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद !
       
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, सुजात आंबेडकर यांनी रविवार दि. २८ जानेवारी पासून मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई दक्षिण या लोकसभा मतदारसंघात स्थानिक नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेण्यासाठी जनसंवाद यात्रेला सुरुवात केली. या जनसंवाद यात्रेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी सूजात आंबेडकरांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे.

या जनसंवाद यात्रेचे आयोजन महिला, वृद्ध, स्थानिक नागरिक तसेच युवकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केले आहे. जनसंवाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी ही ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात लोक सहभागी होत आहेत.

येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुजात आंबेडकरांचा या दोन मतदारसंघातील पायी दौरा खूप महत्वपूर्ण मानला जात आहे.

Tags: LoksabhamumbaiSujat AmbedkarVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

भव्य धम्म जनजागृती रॅलीला अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते सुरुवात !

Next Post

धांद्री गावात ‘वंचित’ च्या शाखेचे उदघाटन !

Next Post
धांद्री गावात ‘वंचित’ च्या शाखेचे उदघाटन !

धांद्री गावात 'वंचित' च्या शाखेचे उदघाटन !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी
बातमी

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

by mosami kewat
September 7, 2026
0

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी...

Read moreDetails
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

September 7, 2026
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

September 7, 2026
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home