Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी सुजात आंबेडकर उद्या बोधगया (बिहार) जाणार! ‎

mosami kewat by mosami kewat
July 4, 2025
in Uncategorized
0
महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी सुजात आंबेडकर उद्या बोधगया (बिहार) जाणार! ‎

महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी सुजात आंबेडकर उद्या बोधगया (बिहार) जाणार! ‎

बोधगया : महाबोधी मंदिराच्या पूर्ण नियंत्रणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर उद्या, ‎रोजी बोधगया, बिहार येथे जाणार आहेत. ‎ ‎

त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली असून, त्यांच्यासोबत बौद्ध समाज संवाद दौरा आणि वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रतिनिधीही या आंदोलनात सामील होणार असल्याचे सांगितले आहे. ‎आंबेडकर यांनी या लढ्याला बौद्धांच्या हक्कासाठी आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष म्हटले आहे.

त्यांनी सर्व बौद्धांना या मुक्ती आंदोलनात सहभागी होऊन त्याला बळकट करण्याचे आवाहन केले आहे. ‎ ‎जोपर्यंत महाबोधी महाविहार बौद्धांच्या पूर्ण नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी ही लढाई पूर्ण ताकदीने लढत राहतील, असा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.

‎याआधी स्वतः ॲड. प्रकाश आंबेडकर हे या आंदोलनात सहभागी झाले होते. व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर हे देखील सहभागी झाले होते. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेने मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन सुरू केले आहे, आता थेट बिहारमध्ये जाऊन वंचित बहुजन आघाडी हे आंदोलन करत आहे.

Tags: AmbedkarMissionbodhgayaBuddhistRightsprakashambedkarsujatambedkar
Previous Post

शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास ; पालघरच्या म्हसे गावात विद्यार्थ्यांचा ट्यूबच्या साह्याने जीवघेणा नदी प्रवास!

Next Post

भाजप आणि काँग्रेस दोघेही बौद्ध विरोधी, राष्ट्र विरोधी – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
भाजप आणि काँग्रेस दोघेही बौद्ध विरोधी, राष्ट्र विरोधी - ॲड. प्रकाश आंबेडकर

भाजप आणि काँग्रेस दोघेही बौद्ध विरोधी, राष्ट्र विरोधी - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अकोला: वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपामुळे उपोषणकर्त्या तायडे कुटुंबाला न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश
बातमी

अकोला: वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपामुळे उपोषणकर्त्या तायडे कुटुंबाला न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

by mosami kewat
June 5, 2026
0

अकोला : काटीपाटी बॅरेज संग्रहाक प्रकल्पामुळे शेती बाधित झालेल्या रोहणा येथील मातंग समाजातील तायडे कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे...

Read moreDetails
धापेवाडा: सियान ॲग्रो कंपनीत कामगार जखमी; कायदेशीर नुकसानभरपाईसाठी वंचित श्रमिक कामगार युनियनचे आंदोलनाचा इशारा

धापेवाडा: सियान ॲग्रो कंपनीत कामगार जखमी; कायदेशीर नुकसानभरपाईसाठी वंचित श्रमिक कामगार युनियनचे आंदोलनाचा इशारा

June 4, 2026
वसमत येथे वंचित बहुजन आघाडीच्या नूतन कार्यकारिणीचा भव्य सत्कार; ‘गाव तिथे शाखा’ अभियान राबविण्याचा निर्धार

वसमत येथे वंचित बहुजन आघाडीच्या नूतन कार्यकारिणीचा भव्य सत्कार; ‘गाव तिथे शाखा’ अभियान राबविण्याचा निर्धार

June 4, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 'VBA सन्मान पुरस्कार २०२६' प्रदान; सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंत नाट्यगृहात सोहळा संपन्न

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘VBA सन्मान पुरस्कार २०२६’ प्रदान; सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंत नाट्यगृहात सोहळा संपन्न

June 4, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर फायर स्टेशन परिसर प्रकाशमय; नवीन स्ट्रीट लाईटमुळे नागरिकांमध्ये आनंद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर फायर स्टेशन परिसर प्रकाशमय; नवीन स्ट्रीट लाईटमुळे नागरिकांमध्ये आनंद

June 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home