Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सुजात आंबेडकरांचा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा; पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयाला दिली भेट‎‎

mosami kewat by mosami kewat
July 8, 2025
in बातमी
0
सुजात आंबेडकरांचा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा; पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयाला दिली भेट‎‎
       
बोधगया : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.‎‎

यासंदर्भात त्यांनी बौद्ध समाज संवाद दौऱ्याच्या प्रतिनिधींसमवेत पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या (PES) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे भेट दिली.‎‎

यावेळी महाविद्यालयाच्या वतीने सुजात आंबेडकर आणि त्यांच्यासोबतच्या प्रतिनिधींचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाचे प्रतिनिधी याप्रसंगी उपस्थित होते आणि त्यांनी या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला.‎‎

Tags: BiharMahabodhipoliticsSujat Ambedkarvbaforindia
Previous Post

वंचित बहुजन आघाडी अहमदपूर तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

Next Post

Maharashtra election : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका: १० जुलै रोजी राज्य निवडणूक आयोगाची जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक‎‎

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!
बातमी

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

by mosami kewat
November 5, 2026
0

डॉ. नीरज वाघमारे यांच्या पुढाकारातून बौद्ध एकजुटीचा नवा अध्याय; हजारोंच्या उपस्थितीत सामूहिक वर्षावास सांगता, भंते ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या धम्मदेशनेने श्रोते...

Read moreDetails
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

November 5, 2026
अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

November 5, 2026
सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले - ॲड. प्रकाश आंबेडकर

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर

November 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home