Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

औरंगाबाद येथे बाबासाहेबांच्या नामफलकावर दगडफेक; अमित भुईगळ यांचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 8, 2022
in बातमी
0
औरंगाबाद येथे बाबासाहेबांच्या नामफलकावर दगडफेक; अमित भुईगळ यांचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन.
       
aurangabad, Maharashtra, Vanchit Bahujan Aaghadi

औरंगाबाद – येथील “Thank You Dr Ambedkar” लिहिलेल्या प्रसिद्ध नामफलकावर दगडफेक केल्याची घटना घडली. अशा प्रकारची घटना घडल्याची ही दुसरी वेळ असल्याचे सांगितले जाते. ह्याबद्दल माहिती मिळताच मोठ्याप्रमाणात लोकं नामफलकाजवळ जमा झाली होती.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ हे सुद्धा उपस्थित होते. पोलिसांसोबत त्यांनी व इतर कार्यकर्त्यांनी घटनेचे cctv footage तपासले. तेव्हा हे कृत्य एका वेडसर माणसाकडून करण्यात आल्याचे दिसले.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन.

या घटनेमुळे लोकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. परंतु ही घटना एका वेडसर माणसाकडून घडल्याचे दिसत असल्याने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अमित भुईगळ यांच्याकडून करण्यात आले. सोबतच उपस्थित असलेल्या पोलीस उपायुक्त यांनीही अशा घटना घडणार नाहीत याकडे लक्ष देण्याची सूचना केली.

Tags: aurangabadMaharashtraVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

“गोवारी समाजाने निवडणुकीतून एकजुटता दाखवावी” – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

५ राज्यांच्या निवडणूका जाहीर; आचारसंहिता लागू.

Next Post
५ राज्यांच्या निवडणूका जाहीर; आचारसंहिता लागू.

५ राज्यांच्या निवडणूका जाहीर; आचारसंहिता लागू.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे
Uncategorized

दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे

by mosami kewat
September 1, 2026
0

मुंबई : एसआयआर प्रक्रियेत महाराष्ट्रातील दोन कोटींपेक्षा अधिक मतदारांची नावे मसुदा मतदार यादीतून बाहेर केल्याची बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक...

Read moreDetails
अंतर्गत वाद आणि जाचाला कंटाळून फलटणच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची मुंबईत आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

अंतर्गत वाद आणि जाचाला कंटाळून फलटणच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची मुंबईत आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

September 1, 2026
भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

भारतीय स्वातंत्र्याचा सूर्य अन् भटक्यांच्या पालावरचा अंधार

September 1, 2026
भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

September 1, 2026
विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

September 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home