Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

गुंडांना हाताशी धरून एसआरए सर्वे

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 19, 2024
in बातमी
0
गुंडांना हाताशी धरून एसआरए सर्वे
       
वंचित बहुजन आघाडीचा या प्रकाराला तीव्र विरोध

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड येथील दत्त नगरमध्ये स्थानिकांबरोबर चर्चा न करता जबरदस्तीने काही कुटुंबांचे एसआरए फॉर्म भरून सर्वे करण्यात आले. यासाठी काही गुंडांना हाताशी धरून पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन एसआरएचे सर्वे करण्यात आले.

याप्रसंगी सर्वे न होऊ देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर महिला आघाडी अध्यक्ष शारदाताई बनसोडे तसेच वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी विरोध केला.

एसआरएला विरोध केल्यामुळे एसआरएचे अधिकारी व बिल्डर यांनी पोलिस प्रशासनास पुढे करून वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्ष व स्थानिक कार्यकर्त्यांना पकडून नेले आहे. या जुलूमशाही विरोधात ताकदीने उभे राहून आंदोलन करण्याचा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी केला आहे.

Tags: Maharashtrapimpari chinchwadVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

कार्यकर्त्याला पाय धुवायला लावणे हेनाना पटोलेंच्या सरंजामी वृत्तीचे दर्शन

Next Post

ॲड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली लक्ष्मण हाकेंची भेट

Next Post
ॲड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली लक्ष्मण हाकेंची भेट

ॲड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली लक्ष्मण हाकेंची भेट

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
उद्यापासून पुण्यात १४ दिवसांची जमावबंदी ; नेमकं कारण काय ?
बातमी

उद्यापासून पुण्यात १४ दिवसांची जमावबंदी ; नेमकं कारण काय ?

by Akash Shelar
May 25, 2026
0

पुणे : पुण्यात उद्या (26 मे) रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार असल्याचे पुणे पोलीस आयुक्तालयाने जाहीर केले आहे. त्यानुसार...

Read moreDetails
Thane News : ठाण्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला; बाळासाहेब आंबेडकरांचा पीडित कुटुंबाला धीर

Thane News : ठाण्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला; बाळासाहेब आंबेडकरांचा पीडित कुटुंबाला धीर

May 25, 2026
अकोल्यात वाढत्या महागाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा

अकोल्यात वाढत्या महागाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा

May 25, 2026
वाढत्या महागाईविरोधात अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली ‘भव्य बैलगाडी रॅली’

वाढत्या महागाईविरोधात अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली ‘भव्य बैलगाडी रॅली’

May 25, 2026
Maharashtra Fuel Crisis : पेट्रोल-डिझेल टंचाईचे रुद्ररूप; डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा

Maharashtra Fuel Crisis : पेट्रोल-डिझेल टंचाईचे रुद्ररूप; डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा

May 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home