Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

बीडमध्ये ‘शिवभोजन’ थाळीत भ्रष्टाचार: एकाच थाळीवर अनेक लाभार्थींचे फोटो काढून निधी लाटल्याचा आरोप‎‎

mosami kewat by mosami kewat
July 4, 2025
in Uncategorized, बातमी
0
बीडमध्ये ‘शिवभोजन’ थाळीत भ्रष्टाचार: एकाच थाळीवर अनेक लाभार्थींचे फोटो काढून निधी लाटल्याचा आरोप‎‎
       
‎बीड : राज्यातील गोरगरिबांना स्वस्त दरात पोटभर जेवण मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळी योजनेवर पुन्हा एकदा भ्रष्टाचार झाल्याचे पहायला मिळाले आहे.
‎
‎बीड जिल्ह्यातून व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे या योजनेच्या अंमलबजाणीतील गैरप्रकारांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हिडिओत एकाच शिवभोजन थाळीसाठी अनेक वेगवेगळ्या व्यक्तींचे फोटो काढले जात असल्याचे दिसत आहे, ज्यामुळे निधीच्या अपहाराची शक्यता वर्तवली जात आहे.
‎
‎व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?
‎

‎बीड जिल्ह्यातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मोबाईल घेऊन बसलेली असून, समोर एक शिवभोजन थाळी ठेवलेली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या थाळीसमोर एकामागोमाग एक अशा वेगवेगळ्या वयोगटांतील व्यक्तींना बसवून त्यांचे फोटो घेतले जात आहेत. ही प्रक्रिया पाहता, एकाच थाळीसाठी अनेक लाभार्थी दाखवून सरकारी निधी लाटण्याचे काम होत आहे. आहे. हा प्रकार असल्याची टीका आता सुरू झाली आहे.
‎
‎योजनेअंतर्गत शिवभोजन थाळी देताना लाभार्थ्याचे नाव आणि फोटो घेणे बंधनकारक आहे. एका विशिष्ट अॅपद्वारे हे सर्व तपशील अपलोड करणे आवश्यक असते. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओतील प्रकारामुळे लाभार्थी दाखवून पैसे लाटले जात आहेत का? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

Tags: beedscamShivbhojan
Previous Post

भाजप आणि काँग्रेस दोघेही बौद्ध विरोधी, राष्ट्र विरोधी – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

सुरज वाघंबरे यांच्या कुटुंबियांचे बाळासाहेब आंबेडकर यांनी केले सांत्वन

Next Post
सुरज वाघंबरे यांच्या कुटुंबियांचे बाळासाहेब आंबेडकर यांनी केले सांत्वन

सुरज वाघंबरे यांच्या कुटुंबियांचे बाळासाहेब आंबेडकर यांनी केले सांत्वन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
विष्णुपुरी पुलालगतची संरक्षक भिंत कोसळल्याप्रकरणी वंचित बहुजन युवा आघाडीचे ‘काम बंद आंदोलन’
बातमी

विष्णुपुरी पुलालगतची संरक्षक भिंत कोसळल्याप्रकरणी वंचित बहुजन युवा आघाडीचे ‘काम बंद आंदोलन’

by mosami kewat
July 17, 2026
0

नांदेड : नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील विष्णुपुरी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलालगतची संरक्षक भिंत कोसळल्याच्या घटनेची उच्चस्तरीय...

Read moreDetails
गंगापूर वाळू तस्कर हल्ला: वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतली मातंग वस्तीतील पीडितांची भेट

गंगापूर वाळू तस्कर हल्ला: वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतली मातंग वस्तीतील पीडितांची भेट

July 17, 2026
बाळासाहेब आंबेडकर का जंतर मंतर पहुँचना सिर्फ़ एक मुलाकात नहीं, संविधान की आवाज़ है! 

बाळासाहेब आंबेडकर का जंतर मंतर पहुँचना सिर्फ़ एक मुलाकात नहीं, संविधान की आवाज़ है! 

July 16, 2026
सोनम वांगचूक यांच्याशी संवाद साधणे ही भाजपची घटनात्मक जबाबदारी ; राहुल गांधींनी पाठिंबा द्यायला हवा होता - ॲड. प्रकाश आंबेडकर

सोनम वांगचूक यांच्याशी संवाद साधणे ही भाजपची घटनात्मक जबाबदारी ; राहुल गांधींनी पाठिंबा द्यायला हवा होता – ॲड. प्रकाश आंबेडकर

July 16, 2026
Breaking News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट

Breaking News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट

July 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home