Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शिर्डीत वंचितच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
October 20, 2022
in बातमी
0
शिर्डीत वंचितच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण !
       

शिर्डी – वंचित बहुजन युवा आघाडीच्या शिर्डी अहमदनगर येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यादरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे हस्ते प्रदेशाध्यक्ष मा.रेखाताई ठाकूर, अंजलीताई आंबेडकर आणि युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मा. निलेशजी विश्वकर्मा यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये अहमदनगर दक्षिण वंचित बहुजन आघाडीवतीने मा.प्रतिक बारसे जिल्हाध्यक्ष यांचे नेतृत्वाखाली रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आले.

रुग्णवाहिका चालक अक्षय ससाणे यांना ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांचे हस्ते चावी देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. कोरोना काळात रुग्णांची होणारी गैरसोय पुढील काळात पुन्हा उद्भवू नये याकरिता अहमदनगर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व प्रकारची खबरदारी शक्य होईल तितकी घेण्यात येणार आणि रुग्णसेवा ही सर्व सामान्य जनतेसाठी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी जिल्हा महासचिव योगेश साठे,गौतम आढाव,प्रवीण ओरे,अतुल आखाडे,देविदास भालेराव,युवा जिल्हाध्यक्ष संतोष जठार,प्रसाद भिवसने,साहिल ससाणे,रवी जाधव,प्रवीण जाधव आदीसह रुग्णवाहिका उद्घाटन प्रसंगी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: ShirdiVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

झुंड : सांस्कृतिक क्रांतीचे ऐलान – सचिन माळी

Next Post

“WE ARE ALL EQUAL UNDER THE BLUE SKY”

Next Post

"WE ARE ALL EQUAL UNDER THE BLUE SKY"

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अकोला जि.प. प्रभाग रचनेवर वंचित बहुजन आघाडीच्या हरकती; ११ ऑगस्टला निर्णय
बातमी

अकोला जि.प. प्रभाग रचनेवर वंचित बहुजन आघाडीच्या हरकती; ११ ऑगस्टला निर्णय

by mosami kewat
August 6, 2025
0

अकोला : अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभाग रचनेबाबत वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या आक्षेपांवर आणि हरकतींवर अमरावती येथे विभागीय...

Read moreDetails
पाटोदा साठवण तलावातील पुनर्वसन घोटाळ्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

पाटोदा साठवण तलावातील पुनर्वसन घोटाळ्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

August 6, 2025
Anil Ambani : अनिल अंबानी ईडीच्या चौकशीला सामोरे; १७,००० कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी हजर

Anil Ambani : अनिल अंबानी ईडीच्या चौकशीला सामोरे; १७,००० कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी हजर

August 5, 2025
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटीमुळे हाहाकार, अनेक घरं उद्धवस्त, बचावकार्य सुरू

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटीमुळे हाहाकार, अनेक घरं उद्धवस्त, बचावकार्य सुरू

August 5, 2025
वंचित बहुजन आघाडीच्या लातूर तालुका कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन

वंचित बहुजन आघाडीच्या लातूर तालुका कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन

August 5, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home