Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने सावित्रीमाई फुलेंची जयंती साजरी.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 10, 2024
in बातमी
0
वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने सावित्रीमाई फुलेंची जयंती साजरी.
       
पुणे: वंचित बहुजन महिला आघाडी वॉर्ड शाखा, धानोरी गावठाण यांच्या वतीने आम्रपाली बुद्ध विहार येथे सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्षा अनिताताई चव्हाण, महासचिव सारिकाताई फडतरे, संघटक रेखाताई वाघमारे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिताताई चव्हाण होत्या.

महिलांनी वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढवली पाहिजे –

सावित्रीमाई जयंती निमित्त पुणे शहर अध्यक्षा अनिताताई यांनी महिला संघटन, माहिलांनी जागृत होणे गरजेचे आहे असे म्हटले. सावित्रीमाई च्या कार्याचा उजाळा देत, सर्व माहिलांनी संघटित होऊन येणाऱ्या काळाची वंचित बहुजन आघाडी ची ताकद वाढवली पाहिजे, असे यावेळी सांगितले. फक्त ऐकून नाही तर कृतीतून हे विचार आपण दाखवले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

Tags: punesavitrimai phuleVanchit Bahujan AaghadiVanchit bahujan mahila aaghadi
Previous Post

पुण्यात स्त्री मुक्ती दिन परिषद कार्यक्रम पार पडला !

Next Post

पलूस तालुका कृषी अधिकाऱ्याला निलंबीत करण्याची ‘वंचित’ ची मागणी.

Next Post
पलूस तालुका कृषी अधिकाऱ्याला निलंबीत करण्याची ‘वंचित’ ची मागणी.

पलूस तालुका कृषी अधिकाऱ्याला निलंबीत करण्याची 'वंचित' ची मागणी.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मालेगावात मुस्लिम समाजातील तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश
बातमी

मालेगावात मुस्लिम समाजातील तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

by mosami kewat
August 17, 2026
0

मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे रविवारी (१६ ऑगस्ट) मुस्लिम समाजातील तरुणांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीचे...

Read moreDetails
कल्याणमध्ये हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत गोंधळ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल

कल्याणमध्ये हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत गोंधळ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल

August 17, 2026
घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

August 16, 2026
अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

August 16, 2026
अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन नियोजनाची बैठक

अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन नियोजनाची बैठक

August 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home