Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र खंडारे यांचे निधन

mosami kewat by mosami kewat
July 24, 2025
in बातमी
0
वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र खंडारे यांचे निधन

वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र खंडारे यांचे निधन

       

अकोला : बाळापूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे निष्ठावान कार्यकर्ते आणि भारिप बहुजन महासंघाचे तत्कालीन बाळापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र खंडारे यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने अकोला जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.
‎
‎राजेंद्र खंडारे हे जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीमध्ये सुरुवातीपासून सक्रिय होते. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख होती. त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
‎
‎त्यांच्या निधनानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे आणि जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी खंडारे यांच्या भरतपूर (ता. बाळापूर) येथील गावी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
‎
‎यावेळी त्यांचे भाऊ, बहीण, पत्नी आणि मुलीसह महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक नागक्षण सावदेकर, गजानन गवई, संजय बावणे, डॉ. राजुस्कर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: AkolaPresidentRajendra Khandarevbaforindia
Previous Post

खिंडीपाडा दरड दुर्घटनास्थळी वंचित बहुजन आघाडीची भेट; कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी

Next Post

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार: कोकणात ‘रेड अलर्ट’, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

Next Post
महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार: कोकणात 'रेड अलर्ट', प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार: कोकणात 'रेड अलर्ट', प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अरुणाचल सीमेवर भारत-चीन सैन्यामध्ये चकमक सुरूच; आयटीबीपीच्या महासंचालकांचा खुलासा
बातमी

अरुणाचल सीमेवर भारत-चीन सैन्यामध्ये चकमक सुरूच; आयटीबीपीच्या महासंचालकांचा खुलासा

by mosami kewat
October 24, 2026
0

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशमधील भारत-चीन सीमेवर भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये अद्यापही चकमकी आणि संघर्ष सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर...

Read moreDetails
७६ लाख मतवाढीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणार!

७६ लाख मतवाढीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणार!

October 23, 2026
धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !धम्मचक्र प्रवर्तन दिन ही केवळ धार्मिक घटना नसून अन्यायाविरुद्ध दिलेले आव्हान – अंजलीताई आंबेडकर

धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !धम्मचक्र प्रवर्तन दिन ही केवळ धार्मिक घटना नसून अन्यायाविरुद्ध दिलेले आव्हान – अंजलीताई आंबेडकर

October 22, 2026
साहिल वाकोडे प्रकरणावरून सुजात आंबेडकरांचा प्रस्थापितांवर हल्लाबोल; म्हणाले, आंबेडकरी चळवळच आपल्या पाठीशी उभी राहते

साहिल वाकोडे प्रकरणावरून सुजात आंबेडकरांचा प्रस्थापितांवर हल्लाबोल; म्हणाले, आंबेडकरी चळवळच आपल्या पाठीशी उभी राहते

October 22, 2026
अकोल्यातील धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !

अकोल्यातील धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !

October 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home