Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुणे पोलीस आयुक्तांनी राजीनामा द्यावा !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 10, 2024
in बातमी
0
पुणे पोलीस आयुक्तांनी राजीनामा द्यावा !
       
वंचित बहुजन आघाडीची मागणी !

पुणे: ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने ट्विटरच्या माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया देत पुणे पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

भाजपा-आरएसएसच्या गुंडांनी उघडपणे धमकी देऊनही पुणे पोलीस निखिल वागळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सुरक्षा पुरवू शकले नाहीत. वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की, पुणे पोलीस आयुक्तांनी ताबडतोब राजीनामा द्यावा असे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.

कुठल्याही पत्रकार किंवा माध्यम क्षेत्रातील व्यक्तीला अशा प्रकारचा शारीरिक हिंसेचा सामना करावा लागू नये. असे आम्ही मानत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Tags: Journalismnikhil waglepuneVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

समान किमान कार्यक्रमाच्या चर्चेसाठी ‘मविआ’ ने तारीख सुचवावी – प्रकाश आंबेडकर

Next Post

अकोल्यातील धनगर बांधव ॲड. आंबेडकरांच्या भेटीला !

Next Post
अकोल्यातील धनगर बांधव ॲड. आंबेडकरांच्या भेटीला !

अकोल्यातील धनगर बांधव ॲड. आंबेडकरांच्या भेटीला !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित
बातमी

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

by mosami kewat
September 30, 2026
0

मुंबई : इराणच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्या, १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंदोलन...

Read moreDetails
नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

September 30, 2026
औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

September 30, 2026
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

September 29, 2026
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

September 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home