Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी ॲड. प्रकाश आंबेडकर रवाना !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 2, 2024
in Uncategorized
0
छत्रपती शिवाजी पार्कवर ॲड. प्रकाश आंबेडकरांची तोफ धडाडणार !
       
‘मविआ’ च्या बैठकीला प्रकाश आंबेडकरांसह हे नेते उपस्थित राहणार !

मुंबई : मुंबईत लोकसभा जागावाटपसंदर्भात चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या. बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर हे हॉटेल ट्रायडंतकडे रवाना झाले आहेत. ॲड. प्रकाश आंबेडकरांसह वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर सर हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

महाविकास आघाडीच्या बैठकीला पहिल्यांदाच ॲड.प्रकाश आंबेडकर उपस्थित राहत असल्याने महाविकास आघाडीत नक्की काय ठरणार आहे याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

वंचितांचे राजकारण पत्रकार संपवू पाहताय !

Next Post

ॲड. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीत पोहचले.

Next Post
पिडीत आणि अत्याचारी यांच्या संघर्षात मी नेहमी पिडीताच्या पाठीशी  उभा राहीन –  ॲड. प्रकाश आंबेडकर

ॲड. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीत पोहचले.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ठाणे येथे वंचित बहुजन आघाडीच्या कोअर कमिटी बैठकीत निर्णय: ‘जय भीम GEN Z’ अभियानाच्या नियोजनासाठी ९ सदस्यीय ‘VBA ऍक्शन ग्रुप-२०२६’ची स्थापना
बातमी

ठाणे येथे वंचित बहुजन आघाडीच्या कोअर कमिटी बैठकीत निर्णय: ‘जय भीम GEN Z’ अभियानाच्या नियोजनासाठी ९ सदस्यीय ‘VBA ऍक्शन ग्रुप-२०२६’ची स्थापना

by mosami kewat
September 10, 2026
0

ठाणे:  वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीची बैठक ३ सप्टेंबर रोजी ठाणे येथे पार पडली. या बैठकीत ‘जय भीम...

Read moreDetails
प्रकाश आंबेडकर का मोदी सरकार पर हमला : “कठिन दौर में भारत को ईरान का साथ देना चाहिए”

प्रकाश आंबेडकर का मोदी सरकार पर हमला : “कठिन दौर में भारत को ईरान का साथ देना चाहिए”

September 10, 2026
हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

September 7, 2026
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home