अकरावी प्रवेश पुन्हा लांबणीवर, पहिली यादी 26 जूनला, विद्यार्थ्यी-पालकांमध्ये नाराजी
मुंबई - राज्यातील विद्यार्थांचा अकरावी प्रवेश पुन्हा लांबणीवर गेला आहे. विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी 10 जून रोजी जाहीर होणार होती. ...
मुंबई - राज्यातील विद्यार्थांचा अकरावी प्रवेश पुन्हा लांबणीवर गेला आहे. विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी 10 जून रोजी जाहीर होणार होती. ...
मुंबई: मुंबई मध्य रेल्वेमार्गावर मुंब्रा लोकल रेल्वे अपघात झाला आहे. सोमवारी सकाळी झालेल्या या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून ...
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा न्यायालयात युक्तिवाद! औरंगाबाद : परभणी येथील संविधान शिल्प विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांचा ...
आता तरी प्रकाश आंबेडकरांना समजून घ्या." परिसंवाद मेळावा संपन्न बीड - प्रतिनिधी, महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात 42 वर्षाच्या वाटचालीमध्ये प्रकाश ...
सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल 32 वर्षांनंतर साताऱ्यात भरणार असल्याची माहिती प्रा मिलिंद जोशी यांनी दिली. पुणे ...
मणिपूर - मणिपूरमध्ये सीबीआयने मैतेई गटाच्या नेत्या अरामबाई टेंगगोलला अटक केल्यानंतर पुन्हा हिंसाचार सुरु झाला आहे. त्यामुळे मणिपूरमधील पाच जिल्ह्यात ...
मुंबई : स्पेनचा कार्लोस अल्कराज फ्रेंच ओपनचा विजेता ठरला. फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा त्याने हे विजेतेपद मिळवले ...
मुंबई - मध्य प्रदेशच्या ग्वालियर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात आंबेडकरवादी वकिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापनेची केलेली मागणी व त्यावरून ...
मुंबई : आज सकाळी दिवा ते मुंब्रा स्थानकावर घडलेली रेल्वे दुर्घटना ही अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी आहे. अनेक निष्पाप ...
मुंबई - हवामान विभागाने महत्वाची माहिती दिली असून राज्यात 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रीय होणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच राज्यातील ...
अकोला : अकोला जिल्ह्यातील धनगर समाजाचे युवा नेते आणि कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील होत पक्षाला बळकटी दिली आहे. यामध्ये...
Read moreDetails