Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Bjp-Congress एकच ; नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश गीते भाजपमध्ये प्रवेश करणार!

mosami kewat by mosami kewat
July 1, 2025
in बातमी, राजकीय
0
Bjp-Congress एकच ; नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश गीते भाजपमध्ये प्रवेश करणार!

Bjp-Congress एकच ; नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश गीते भाजपमध्ये प्रवेश करणार!

       

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प. गट), उबाठा यातील अनेकांनी मूळ पक्षात घरवापसी केली आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये महाविकास आघाडीमधील इनकमिंग वाढताना दिसत आहे.

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते गणेश गीते पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. गणेश गीते हे यापूर्वी भाजपमध्ये होते, मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करून उमेदवारी घेतली होती.

आता ते पुन्हा भाजपमध्ये परतणार आहेत असे सांगितले जात आहे. गणेश गीते यांच्या सोबत काही माजी नगरसेवकही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गीते हे भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचे जवळचे मानले जातात. पुढील दोन दिवसांत गीते आणि त्यांच्या समर्थकांचा औपचारिक भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसमधूनही भाजपात आउटगोइंग –

काँग्रेसचे माजी आमदार आणि सध्या प्रदेश कार्याध्यक्ष पदावर असलेले कुणाल पाटील यांनी देखील भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.


       
Tags: bjpCongressganesh giteMaharashtranashikSharad Pawar
Previous Post

Vijay Pendse Dies : इस्रोचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन

Next Post

VBA Aurangabad : वंचित बहुजन आघाडीच्या दणक्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘सेंगोल’ हटवला

Next Post
VBA Aurangabad : वंचित बहुजन आघाडीच्या दणक्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील 'सेंगोल' हटवला

VBA Aurangabad : वंचित बहुजन आघाडीच्या दणक्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील 'सेंगोल' हटवला

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!
बातमी

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

by mosami kewat
November 5, 2026
0

डॉ. नीरज वाघमारे यांच्या पुढाकारातून बौद्ध एकजुटीचा नवा अध्याय; हजारोंच्या उपस्थितीत सामूहिक वर्षावास सांगता, भंते ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या धम्मदेशनेने श्रोते...

Read moreDetails
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

November 5, 2026
अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

November 5, 2026
सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले - ॲड. प्रकाश आंबेडकर

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर

November 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home