Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बार्शीतील मांडेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 17, 2024
in बातमी
0
बार्शीतील मांडेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
       

बार्शी : भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखेच्या वतीने बार्शी तालुक्यातील जयभीम बुद्ध विहार मांडेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष बार्शी तालुक्याचे पोलीस उपनिरीक्षक भालेराव साहेब हे होते. त्यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले आणि दीप प्रज्वलन करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.

भालेराव यांचा सत्कार भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखेचे अध्यक्ष रामलिंग सोनवणे, मंगल सोनावणे, रेखा सोनवणे, संघटक भामा जावळे यांच्या हस्ते करण्यात आला. गावचे पोलीस पाटील राहुल मिरगणे, बबन मिरगणे, खराडे सर आणि इतर मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला. दशरथ वाघमारे, रंजना वाघमारे, इंदू सोनावणे, यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

पोलीस उपनिरीक्षक भालेराव यांच्या हस्ते लाडू वाटप करण्यात आले. तसेच संजय सोनावणे यांसकडून पेन, बिस्किटे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामलिंग सोनवणे यांनी केले, तर आभार पोलीस पाटील राहुल मिरगणे यांनी मानले.

उत्तरेश्वर सोनवणे, मोहन सोनवणे, शोभा सोनवणे, आप्पासाहेब सोनवणे, माणिक सोनवणे, उर्मिला सोनवणे, पांडुरंग सोनवणे, राहुल धावारे, शुभम देवकुळे, राजेंद्र जावळे( सैनिक), गौतम सोनवणे, काजल सोनवणे, राहुल ढावरे, प्रणव जावळे इतर ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.


       
Tags: ambedkarjayantiBarshiDr. Babasaheb Ambedkar
Previous Post

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना पत्र

Next Post

बीजेपी निवडून आल्यास कोणतीच निवडणूक होणार नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
बीजेपी निवडून आल्यास कोणतीच निवडणूक होणार नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर

बीजेपी निवडून आल्यास कोणतीच निवडणूक होणार नाही - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती
बातमी

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

by mosami kewat
October 1, 2026
0

 मुंबई : ‘भारत इराणसोबत आहे’, हा संदेश केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील...

Read moreDetails
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026
नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

September 30, 2026
औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home