Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

खडकवासला: वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; जे.पी. नगरमधील पथदिवे अखेर सुरू!

mosami kewat by mosami kewat
June 18, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
खडकवासला: वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; जे.पी. नगरमधील पथदिवे अखेर सुरू!
       
पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघातील जे.पी. नगर परिसरात अनेक दिवसांपासून पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत होता. यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. या समस्येची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे खडकवासला विधानसभा अध्यक्ष मधुकर दुपारगुडे यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला.

दुपारगुडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून जे.पी. नगर परिसरातील बंद पडलेले पथदिवे दुरुस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर पुन्हा प्रकाशमय झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होण्यास मदत होणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, जनतेच्या दैनंदिन समस्यांबाबत पक्ष सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत असून नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी कटिबद्ध आहे. यावेळी युवा अध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी, “जनतेची समस्या, आमची जबाबदारी” या भूमिकेतून वंचित बहुजन आघाडी नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करत राहील, असे सांगितले.

Tags: MaharashtraPoliticalpuneVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

NEET पेपर लीक रोखण्यासाठी टेलिग्रामवर बंदी; पावेल डुरोव यांची भारत सरकारवर टीका

Next Post

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा

Next Post
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home