Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

काँग्रेसचा अहंकार ‘वंचित’ ला आमंत्रण देण्यापासून रोखत आहे का? – वंचितचा सवाल

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 16, 2023
in राजकीय
0
काँग्रेसचा अहंकार ‘वंचित’ ला आमंत्रण देण्यापासून रोखत आहे का? –  वंचितचा सवाल
       
मुंबई : वंचित बहुजन आघाडीला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि वंचित च्या होणाऱ्या महासभा यांमुळे महविकास अंध झाली आहे किंवा त्यांचा अहंकार त्यांना वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीचे आमंत्रण देण्यापासून रोखत आहे. की, वंचितांची मदत लागते यात कमीपणा आहे? असा सवाल वंचित बहुजन आघडीने ट्विट करत केला आहे.

पक्षीय अहंकार आणि इतर पक्षांना सोबत न घेतल्यास परिणाम काय होतो. हे राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीगड मधील निवडणुकांत बघतोच आहोत असेही त्यांनी यामध्ये म्हटले आहे.

Tags: MaharashtraMVANCPPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने इतिहासातून युतीचे महत्व शिकायला हवं- वंचित बहुजन आघाडीचा सल्ला.

Next Post

चोहट्टा पोटनिवडणुकीत ‘वंचित’ चा दणदणीत विजय!

Next Post
चोहट्टा पोटनिवडणुकीत ‘वंचित’ चा दणदणीत विजय!

चोहट्टा पोटनिवडणुकीत 'वंचित' चा दणदणीत विजय!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी
बातमी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चांवर निर्बंध घालणारा ठराव मागे घेऊन सम्यक विद्यार्थी आंदोलनाची...

Read moreDetails
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

October 16, 2026
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home