Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

छ. शिवरायांना अभिवादन करून ‘वंचित’ च्या शाखेचे उद्घाटन !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 22, 2024
in बातमी
0
छ. शिवरायांना अभिवादन करून ‘वंचित’ च्या शाखेचे उद्घाटन !
       
राजुरा: राजुरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी राजुरा तालुक्याचे वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शाखा तुलाना या गावाचे शाखा फलकाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर जिल्हा पश्चिम विभागाचे महासचिव व राजुरा तालुका निरीक्षक ॲड. अक्षय लोहकरे, जिल्हा संघटक अजय गावंडे, राजुरा तालुकाध्यक्ष मारोती जुलमे, महासचिव राजु जुलमे, उपाध्यक्ष बंडू वनकर आणि राजुरा तालुक्यातील पदाधिकारी व तुलाना गावातील गावकरी उपस्थित होते.

Tags: chandrapurrajuraVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या राज्यप्रवक्त्यांची यादी जाहीर

Next Post

‘वंचित’ च्या आंदोलनानंतर बीएमसी प्रशासन नरमले

Next Post
‘वंचित’ च्या आंदोलनानंतर बीएमसी प्रशासन नरमले

'वंचित' च्या आंदोलनानंतर बीएमसी प्रशासन नरमले

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  
article

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

by mosami kewat
October 1, 2026
0

- संजीव चांदोरकर  एसआयआर च्या तांत्रिक बाबी , १३ कोटी नागरिकांची नावे वगळली जाणे , दोन निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक...

Read moreDetails
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026
नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

September 30, 2026
औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

September 30, 2026
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

September 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home