Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Shibu Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

mosami kewat by mosami kewat
August 4, 2025
in बातमी
0
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

       

‎
‎झारखंड : झारखंडच्या राजकारणात ‘दिशोम गुरु’ म्हणून ओळखले जाणारे, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) चे संस्थापक शिबू सोरेन यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं आहे. दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
‎
‎झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे वडील असलेल्या शिबू सोरेन यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. “आदरणीय दिशोम गुरुजी आपल्याला सोडून गेले. आज मी शून्य झालो आहे,” असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
‎
‎शिबू सोरेन यांचं निधन हे झारखंडच्या राजकारणासाठी एक मोठी हानी आहे. एका सामान्य कुटुंबातून येऊन मुख्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा संघर्षमय आणि प्रेरणादायी होता. देशाच्या राजकारणात त्यांनी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं.


       
Tags: CM Shibu SorenFormerjharkhand
Previous Post

पुण्यात दलित मुलींच्या छळाची तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ: प्रकाश आंबेडकर आक्रमक ; पुणे पोलिसांना फोनवरूनच दिला निर्वाणीचा इशारा

Next Post

पोलिसी दडपशाहीला ठणकावून सांगा, कायदा कायदा असतो…!

Next Post
पोलिसी दडपशाहीला ठणकावून सांगा, कायदा कायदा असतो…!

पोलिसी दडपशाहीला ठणकावून सांगा, कायदा कायदा असतो…!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!
बातमी

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

by mosami kewat
November 5, 2026
0

डॉ. नीरज वाघमारे यांच्या पुढाकारातून बौद्ध एकजुटीचा नवा अध्याय; हजारोंच्या उपस्थितीत सामूहिक वर्षावास सांगता, भंते ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या धम्मदेशनेने श्रोते...

Read moreDetails
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

November 5, 2026
अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

November 5, 2026
सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले - ॲड. प्रकाश आंबेडकर

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर

November 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home