Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

प्रयागराजमधील पुराचं भयाण वास्तव: एका पित्याचा आपल्या मुलाला वाचवण्याचा संघर्ष

mosami kewat by mosami kewat
August 3, 2025
in बातमी, सामाजिक
0
प्रयागराजमधील पुराचं भयाण वास्तव: एका पित्याचा आपल्या मुलाला वाचवण्याचा संघर्ष
       
‎‎प्रयागराज : प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नद्यांनी रौद्र रूप धारण केलं आहे. वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, पूरग्रस्तांच्या वेदना समोर येत आहेत. असाच एक हृदयद्रावक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक पिता आपल्या लहान मुलाला पुराच्या पाण्यातून सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी धडपडत आहे.

‎‎एकीकडे गुडघ्यापर्यंत वाढलेलं पाणी आणि दुसरीकडे निरागसपणे सर्व काही पाहत असलेला चिमुकला… हतबल झालेल्या वडिलांसाठी प्रत्येक क्षण कसोटीचा ठरत आहे. आपल्या मुलाला खांद्यावर घेऊन तो एका सुरक्षित ठिकाणाकडे मार्ग काढताना दिसतो. हे दृश्य पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

‎‎ही केवळ एका कुटुंबाची नाही, तर प्रयागराजमधील शेकडो पूरग्रस्तांची व्यथा आहे, जे आपल्या घरादारासह सर्वस्व सोडून सुरक्षित आश्रयासाठी संघर्ष करत आहेत.‎सध्या गंगा आणि यमुना नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत, ज्यामुळे शहराच्या सात भागांमधील सुमारे २०० गावांना पुराचा फटका बसला आहे.

Tags: ChildDevastating FloodsFatherGangaPrayagrajwater
Previous Post

पुणे पोलिसांच्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित आक्रमक; अंजलीताई आणि सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन‎‎‎

Next Post

कोथरूड पोलीस ठाण्यात दलित मुलींचा छळ: गुन्हा दाखल करण्यास पोलिसांचा नकार; सुजात आंबेडकर आक्रमक

Next Post
कोथरूड पोलीस ठाण्यात दलित मुलींचा छळ; गुन्हा दाखल करण्यास पोलिसांचा नकार, सुजात आंबेडकर आक्रमक

कोथरूड पोलीस ठाण्यात दलित मुलींचा छळ: गुन्हा दाखल करण्यास पोलिसांचा नकार; सुजात आंबेडकर आक्रमक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home