Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दर्यापुरात गॅस एजन्सीमध्ये गॅस सिलेंडर वितरणासंदर्भातील तणाव; वंचित बहुजन आघाडीने केली कारवाईची मागणी

mosami kewat by mosami kewat
March 31, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
दर्यापुरात गॅस एजन्सीमध्ये गॅस सिलेंडर वितरणासंदर्भातील तणाव; वंचित बहुजन आघाडीने केली कारवाईची मागणी
       
Lpg gas cylinder : दर्यापूर तालुक्यातील शितल गॅस एजन्सीमध्ये गॅस सिलेंडर वितरणासंदर्भात नागरिकांचा ताण निर्माण झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार यांनी गॅस एजन्सीला भेट देऊन चौकशी केली असता, एजन्सीवर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे आढळले.

गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन नोंदणी करून गॅस सिलेंडर मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौरपगार यांनी स्वतः सुद्धा पंधरा दिवसांपूर्वी नोंदणी केली होती, मात्र अद्याप त्यांचा नंबर लागलेला नाही. एजन्सीमध्ये संपर्क साधल्यावर कर्मचारी फक्त एका खिडकीद्वारेच संवाद साधत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. (Lpg gas cylinder)

याबाबत अमरावती जिल्हाधिकारी यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, गॅसचा कुठेही तुटवडा नाही आणि ग्राहकांनी ऑनलाईन नोंदणी करून सिलेंडर मिळवावे. मात्र दर्यापूरमधील परिस्थिती पाहता, चौरपगार यांनी तातडीने शितल गॅस एजन्सीवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Lpg gas cylinder)

एजन्सीच्या बाजूने गॅस वितरणासाठी उपलब्ध असलेल्या अँपचा एक फुटेज तयार करून प्रसार माध्यमाद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवला जावा, जेणेकरून लोक सहजपणे गॅस सिलेंडर नोंदणी करू शकतील अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार यांनी मागणी केली आहे.

Tags: amravatiDaryapurGas AgencyGas cylinderLpg gas cylinderLpg gas cylinder shortageMaharashtraVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

धार्मिक स्वातंत्र्य विधेयक लोकशाहीसाठी घातक – अंजलीताई आंबेडकर 

Next Post

कर्जत-जामखेडमध्ये जेष्ठ नागरिकांचा मोर्चा; मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!

Next Post
कर्जत-जामखेडमध्ये जेष्ठ नागरिकांचा मोर्चा; मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!

कर्जत-जामखेडमध्ये जेष्ठ नागरिकांचा मोर्चा; मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी
बातमी

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

by mosami kewat
September 7, 2026
0

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी...

Read moreDetails
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

September 7, 2026
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

September 7, 2026
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home