]]>
Bribe Case : मंत्रालयात पुन्हा भ्रष्टाचाराचा स्फोट; ६ लाखांच्या लाचेसह कक्ष अधिकारी अटकेत!
https://eprabuddhbharat.com/bribery-scandal-section-officer-caught-red-handed-accepting-6-37-lakh-in-fresh-mantralaya-corruption-case/
Mon, 06 Apr 2026 06:15:34 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16881पनवेल : मंत्रालयाशी संबंधित अधिकाऱ्यांवरील लाचलुचपत कारवायांची मालिका सुरूच असून रविवारी आणखी एका अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) 6 लाख 37 हजार रुपये स्वीकारताना नवी मुंबईतील खारघर परिसरात अटक केली. Bribery Scandal) गेल्या महिन्यातच नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच घेताना पकडण्यात आले […]
]]>दिल्लीला वेढा घालुया!
https://eprabuddhbharat.com/call-to-march-delhi-vba-congress-protest-nagpur-ambedkar/
Tue, 24 Mar 2026 10:49:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16514– धनंजय कांबळे नागपूरच्या भूमीतून उठलेला आवाज हा केवळ एका मोर्चाचा गजर नाही, तर तो हुकुमशाही सत्तेच्या किल्ल्याला लावलेला सुरुंग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयावर निघालेला वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचा संयुक्त जनआक्रोश मोर्चा हा भारतीय राजकारणातील एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. हा मोर्चा भाजप आणि RSS विरोधातील जनतेच्या भावनांचा स्फोट आहे. वंचित बहुजन […]
]]>भारताचे सार्वभौमत्व गमावलेले संघाचे मोदी!
https://eprabuddhbharat.com/vba-protest-mumbai-ambedkar-kalaram-satyagraha-modi-foreign-policy-criticism/
Mon, 23 Mar 2026 12:54:43 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16478देशाची गुलामीकडे वेगाने घोडदौड!– शांताराम पंदेरे दि. २ मार्च. १९३० डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक काळाराम मंदिर सत्याग्रहाचा दिवस! आणि आजच ९६ वर्षांनी वंचित बहुजन आघाडी-मित्र पक्ष-संघटनांची मुंबईत निदर्शने. पहिला सत्याग्रह वंचित बहुजनांच्या मानवी हक्कासाठी! आणि आज २ मार्च २०२६ चा लढा रा.स्व.संघाचे पंतप्रधान मोदी व त्यांच्या गुलाम सरकारची आंतरराष्ट्रीय पातळीवरील दिवाळखोरी आणि अमेरिकेच्या समोरची गुडघे […]
]]>वंचितची सर्व १००% मतं काँग्रेसला जातात, पण ?
https://eprabuddhbharat.com/vanchit-votes-go-to-congress-but-not-returned/
Sat, 07 Mar 2026 13:37:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16035-शांताराम पंदेरे २०२५ ला नगरपरिषदा-नगरपंचायत, महानगर पालिका-मनपा च्या निवडणूका झाल्या. अकोलासह महाराष्ट्रात अन्यत्र मिळून १०० च्या वर जागा वंचित बहुजन आघाडीला मिळाल्या. त्यामानाने नुकत्याच २०२६ ला झालेल्या जिल्हा परिषदा-जिप. आणि पंचायत समिती-पंस. च्या काही निवडणूका झाल्या. त्यांचे निकाल पहाता, काहीही जागा मिळाल्या नाहीत. आधीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. यावेळी ते प्रचंड राबले […]
]]>धम्मचक्र गतिमान करूया…!
https://eprabuddhbharat.com/dhammachakra-pravartan-day-babasaheb-ambedkar-social-revolution/
Sat, 04 Oct 2025 11:08:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10873-धनंजय कांबळे १४ ऑक्टोबर १९५६ हा भारतीय इतिहासातील एक अद्वितीय दिवस. नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि भारतीय समाजजीवनात अभूतपूर्व परिवर्तनाची दिशा ठरवली. आज या ऐतिहासिक घटनेला साडेसहा दशकांहून अधिक काळ लोटला आहे; मात्र तिच्या सामाजिक आणि राजकीय परिणामांचा मागोवा घेतला तर ती अजूनही प्रासंगिक ठरते. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराचा […]
]]>बौद्ध धम्मानेच जगाचा उद्धार..!
https://eprabuddhbharat.com/dr-babasaheb-ambedkar-dhamma-ordination-deekshabhoomi-1956/
Wed, 01 Oct 2025 11:47:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10720– डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. दुसऱ्या दिवशी 15 ऑक्टोबर रोजी त्यांनी लाखो बौद्ध उपासकांसमोर उद्बोधक भाषण केले. बाबासाहेबांचे ऐतिहासिक भाषण धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने प्रबुद्ध भारतच्या वाचकांसाठी पुनर्मुद्रित करत आहोत. दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांचे भाषण 14 ऑक्टोबर 1956 रोजी […]
]]>कुणी काय खावे हे तुम्ही कोण सांगणार?
https://eprabuddhbharat.com/freedom-day-or-cultural-dictatorship-the-debate-over-meat-ban-on-india-independence-day/
Thu, 14 Aug 2025 11:25:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8984– धनाजी कांबळे भारत हा मानवी स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा देश आहे. स्वातंत्र्यासाठी अनेक लढे लढले गेले आणि अनेकांना बलिदान द्यावे लागले. तेंव्हा गुलामीच्या बेड्यातून मुक्त होऊन स्वातंत्र्याचा श्वास घेता आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे स्वातंत्र्यानंतर भारताला संविधान मिळाले. संविधानाने नागरिकांना मूलभूत अधिकार प्रदान केले, ज्यामध्ये कलम 19 अंतर्गत स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला आहे. हा अधिकार प्रत्येक […]
]]>AIमुळे ४० प्रकारच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार; ‘हे’ कर्मचारी मात्र सुरक्षित! मायक्रोसॉफ्टचा धक्कादायक अहवाल
https://eprabuddhbharat.com/ai-threatens-40-types-of-jobs-these-employees-are-safe-microsofts-shocking-report/
Thu, 31 Jul 2025 08:16:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8505आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या वाढत्या वापरामुळे अनेक नोकऱ्या संकटात सापडल्या असून, मायक्रोसॉफ्टच्या अलीकडील अहवालानुसार तब्बल ४० प्रकारच्या नोकऱ्यांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः डेटा एन्ट्री, ग्राहक सेवा, टायपिंग, ट्रान्स्क्रिप्शन, बेसिक अॅनालिसिस अशा नोकऱ्यांमध्ये AI सहज काम करू शकते, त्यामुळे यातील कर्मचाऱ्यांना मोठा धोका आहे. तथापि, सर्जनशीलता, संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि भावनिक बुद्धिमत्तेची मागणी असलेल्या नोकऱ्या […]
]]>आमदार-खासदार मंत्री झाले की सर्वज्ञच बनतात!
https://eprabuddhbharat.com/maharashtra-all-party-opposition-forces-reversal-of-hindi-compulsion-in-primary-education/
Tue, 29 Jul 2025 07:12:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8363शांताराम बापू पेंदेरेराष्ट्रीय ष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजप आणि त्यांच्या मागच्या दारातील पक्ष वगळून बाकी साऱ्या पक्षांनी नुकतेच मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्था, मुंबई यांच्यावतीने प्राथमिक शिक्षणातील तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात सर्व पक्षीय जाहीर सभा घेतली होती. ही एकजूट पाहून महाराष्ट्रातील संघ-भाजप सरकारचे मुख्यमंत्रो, संघ स्वयंसेवक देवेंद्र फडणवीस यांनी ५ जुलै रोजी काढलेले दोन्ही जो. आर. रद्द […]