Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बोरिवली ते ठाणे भुयारी मार्ग प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडीची बैठक

mosami kewat by mosami kewat
November 4, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
बोरिवली ते ठाणे भुयारी मार्ग प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडीची बैठक

बोरिवली ते ठाणे भुयारी मार्ग प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडीची बैठक

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मागाठाणे वाडा क्र. १४ येथे बोरिवली ते ठाणे भुयारी मार्ग प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या समस्या, पुनर्वसनाची अडचण, तसेच प्रशासनाकडून मिळणाऱ्या सोयीसुविधांबाबत सविस्तर चर्चा झाली.

यावेळी राजा भालेकर (मुंबई प्रदेश महासचिव), आशा मगर (मुंबई प्रदेश सदस्य), रौनक जाधव (मुंबई प्रदेश युवक महासचिव), विशाल पवार (मुंबई प्रदेश सदस्य), दिपक हनवंते (मुंबई प्रदेश सदस्य), पत्रकार विजय लांडगे (मा. उत्तर मुंबई जिल्हा सचिव), अंकुश जाधव (समन्वयक), मुकेश वाकळे सर (समन्वयक), तसेच मंगेश म्हस्के, पायके, लांडगे, डोळस, रंजनिकांत, लगाडे आणि संबंधित विभागातील बाधीत जनता व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बीजेपी, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

या बैठकीचे आयोजन चेतन गायकवाड, प्रभाग समन्वयक, वॉर्ड क्रमांक 26 (वंचित बहुजन आघाडी) यांनी केले. बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य पुनर्वसनासाठी पुढील पावले उचलण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला.

Tags: ElectionMaharashtramumbaipoliticsVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

बाळासाहेब आंबेडकर यांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी

Next Post

पाचोरा तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न

Next Post
पाचोरा तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न

पाचोरा तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीच्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश; शिरड शहापूर येथे दर बुधवारी HP गॅस गाडी येणार
बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश; शिरड शहापूर येथे दर बुधवारी HP गॅस गाडी येणार

by mosami kewat
June 10, 2026
0

शिरड शहापूर : वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा समन्वयक अनिल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनाला...

Read moreDetails
उमरखेडच्या विश्वजीत धुळेची भारतीय सैन्यात निवड; वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान!

उमरखेडच्या विश्वजीत धुळेची भारतीय सैन्यात निवड; वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान!

June 10, 2026
भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा मोठा दणका; ४७ लाखांचा पनीर-खवा साठा जप्त, राज्यभरात १९२ जणांना अटक

भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा मोठा दणका; ४७ लाखांचा पनीर-खवा साठा जप्त, राज्यभरात १९२ जणांना अटक

June 10, 2026
स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य द्या; वंचित बहुजन आघाडीचा दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्पावर भव्य रोजगार हक्क मोर्चा

स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य द्या; वंचित बहुजन आघाडीचा दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्पावर भव्य रोजगार हक्क मोर्चा

June 10, 2026
ब्राव्हो, सार्थक सिद्धार्थ ! आज देशाला अशा लाखो सार्थक सिद्धार्थची गरज आहे. 

ब्राव्हो, सार्थक सिद्धार्थ ! आज देशाला अशा लाखो सार्थक सिद्धार्थची गरज आहे. 

June 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home