Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

उत्तरप्रदेशात १८ जिल्ह्यांतील न्यायालयांना पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी

mosami kewat by mosami kewat
February 16, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
उत्तरप्रदेशात १८ जिल्ह्यांतील न्यायालयांना पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी
       
लखनऊ : लखनऊ आणि अयोध्यासह राज्यातील तब्बल १८ जिल्ह्यांतील न्यायालयांना सोमवारी (दि.१६) ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या शुक्रवारीही असाच प्रकार घडला होता, त्यानंतर आज पुन्हा दुसऱ्यांदा आलेल्या ईमेलमुळे सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे.

सोमवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीकडून दोन वेळा ईमेल पाठवण्यात आले. पहिला इमेल सकाळी ११:१५ वाजता देण्यात आला, तर दुसऱ्या ईमेलमध्ये दुपारी १२:१५ वाजता आला. या माहितीमुळे न्यायालय परिसरात  खळबळ उडाली आहे. (Uttarpradesh Bomb Threat Email)

माहिती मिळताच, वजीरगंज पोलिस स्टेशन आणि एटीएसने लखनऊ न्यायालयाला वेढा घातला. सध्या संपूर्ण परिसराची झडती घेतली जात आहे. वजीरगंज पोलिस स्टेशनसह सर्व १८ प्रभावित जिल्ह्यांमध्ये अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने तपास उत्तर प्रदेश एटीएस (ATS) कडे सोपवला आहे. (Uttarpradesh Bomb Threat Email)

बॉम्बच्या धमकीची माहिती मिळताच, पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले. सर्व न्यायालय परिसर तात्काळ रिकामा करण्यात आला. तसेच सुरक्षा वाढवण्यात आली आणि कडक तपासणी सुरू करण्यात आली. बॉम्ब पथके आणि श्वान पथके देखील घटनास्थळी दाखल झाली आहेत आणि सर्व न्यायालय परिसराची तपासणी करत आहेत. 

Tags: MaharashtrauttarpradeshUttarpradesh Bomb Threat EmailVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

टिपू सुलतान म्हैसूरचा वाघ की राजकारणाचा बळी ?

Next Post

पंतप्रधान मोदी विरोधात देशव्यापी आंदोलनाच्या प्रस्तावाला काँग्रेसकडून प्रतिसाद नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
पंतप्रधान मोदी विरोधात देशव्यापी आंदोलनाच्या प्रस्तावाला काँग्रेसकडून प्रतिसाद नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर

पंतप्रधान मोदी विरोधात देशव्यापी आंदोलनाच्या प्रस्तावाला काँग्रेसकडून प्रतिसाद नाही - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी; नियोजनाच्या अभावावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संताप
बातमी

गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी; नियोजनाच्या अभावावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संताप

by mosami kewat
March 29, 2026
0

अकोला : गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे आज एक दुर्दैवी घटना घडली असून वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव सिरसाठ यांचा...

Read moreDetails
पुण्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद ; ओबीसी प्रश्नांवर ठाम भूमिका,ओबीसी नेत्यांसह सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला लवकरच भेटणार

पुण्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद ; ओबीसी प्रश्नांवर ठाम भूमिका,ओबीसी नेत्यांसह सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला लवकरच भेटणार

March 28, 2026
IPL २०२६ चा बिगुल वाजला! आज चिन्नास्वामीवर रंगणार आरसीबी विरुद्ध हैदराबादचा महासंग्राम

IPL २०२६ चा बिगुल वाजला! आज चिन्नास्वामीवर रंगणार आरसीबी विरुद्ध हैदराबादचा महासंग्राम

March 28, 2026
अशोक खरात प्रकरण हिमनगाचे टोक : अशोक खरात या प्रकरणातील मोठा साक्षीदार; कोठडीत त्याच्या जीविताला धोका!

अशोक खरात प्रकरण हिमनगाचे टोक : अशोक खरात या प्रकरणातील मोठा साक्षीदार; कोठडीत त्याच्या जीविताला धोका!

March 28, 2026
अंबडमध्ये भटके-विमुक्तांचा जनआक्रोश मोर्चा; जनगणनेत स्वतंत्र कॉलमची मागणी

अंबडमध्ये भटके-विमुक्तांचा जनआक्रोश मोर्चा; जनगणनेत स्वतंत्र कॉलमची मागणी

March 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home